TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राणेंना शिवसैनिक जळगावात पाय ठेवू देणार नाहीत : महापौर जयश्री महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नारायण राणे कधी जळगावला आले, तर शिवसैनिक त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाहीत. प्रत्येक वेळेस त्यांचा काळे झेंडे दाखवूनच निषेध होईल, हे लक्षात घ्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आज जळगाव शहर पोलीस ठाण्यासमोर निषेधावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास असून, ही संतांची भूमी आहे. या इतिहासाला काळीमा फासणारी घटना म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तमाम महाराष्ट्राची अस्मिता असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढलेले अनउद्गार, व वापरलेली धमकीची भाषा याचा मी समस्त शिवसैनिकांच्यावतीने जाहीर निषेध करते. गेल्या पंधरा दिवसांत वारंवार अशाच भाषेचा वापर त्यांनी केला असल्याने पोलीस प्रशासनाला विनंती की, अशा विकृतीच्या नारायण राणे यांच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. जेणेकरून समाजासमोर कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, हे निश्चित होईल. विविध माध्यमे, केंद्र सरकार, पंतप्रधान कार्यालय व सर्वोच्च न्यायालय यांनीसुद्धा ‘कोविड’ काळातील संपूर्ण देशातील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत केलेल्या सर्व्हेक्षणातही आपले मुख्यमंत्री उद्धव यांच्याद्वारे केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. या कार्यामुळेच देशातील पहिल्या क्रमांकावर स्थान प्राप्त करणार्‍या अशा मुख्यमंत्र्यांबद्दल असे उद्गार काढणार्‍या राणेंचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढे नारायण राणे कधी जळगावला आले, तर शिवसैनिक त्यांना शहरात पाय ठेवू देणार नाहीत. प्रत्येक वेळेस त्यांचा काळे झेंडे दाखवूनच निषेध होईल, हे लक्षात घ्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आज जळगाव शहर पोलीस ठाण्यासमोर निषेधावेळी व्यक्त केली.

READ ALSO

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

याप्रसंगी शिवसैनिक गजानन मालपुरे, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख शोभा चौधरी, उपशहरप्रमुख ज्योती शिवदे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेविका पार्वताबाई भिल, नगरसेवक अनंत (बंटी) जोशी, नगरसेवक विक्रम (गणेश) सोनवणे, प्रा.डॉ.अस्मिता पाटील, सरिता माळी-कोल्हे, मंगला बारी, विराज कावडिया, मानसिंग सोनवणे, सत्नामसिंग बावरी, प्रशांत सुरळकर, अमित जगताप आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येेने उपस्थित होते. गजानन मालपुरे म्हणाले की, नारायण राणे मंत्री झाल्यापासून सतत बेताल वक्तव्य करीत असल्याने याची गंभीर दखल घेऊन त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी. भारतीय जनता पक्ष नेहमीच सुसंस्कृत व संस्कारांचा आव आणते. आता कुठे गेले आपले हे संस्कार? पंतप्रधान मोदी स्वच्छतेचा नारा देतात, त्यांच्या या भूमिकेचा विचार करता आपल्या मंत्रीमंडळातील अशा अस्वच्छ मंत्र्यांची त्यांनी हकालपट्टीच करून स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करायला हवी.

यावेळी उपस्थितांकडून नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सर्व पदाधिकारी शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथे शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे गुन्हा नोंदविण्यासंदर्भात निवेदन दिले. तसेच गजानन मालपुरे यांनी तत्काळ राणेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली. घोषणेबाजीने संपूर्ण पोलीस ठाणे परिसर दणाणला होता. याचवेळी आक्रमक शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोरच राणे कुटुंबियांच्या प्रतिमा दाखवत दोन वराहांसमवते ‘हे कुठेही तोंड घालतात’ असा मार्मिक टोला लगावत अनोखे आंदोलन ही टॉवर चौकात केले. तत्पश्चात सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
Next Post

बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाबाई चौधरींची १४१ वी जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे निवेदन सादर

October 23, 2021

देशात गेल्या २४ तासांत ८ हजारांहून अधिक रुग्ण ; १५ जणांचा मृत्यू

June 15, 2022

High Odds In Sports Betting At 1 Win Uz

November 19, 2022

Gold Price Today : सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, जाणून घ्या…आजचे सोने-चांदीचे भाव !

January 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group