TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर लसीकरण केंद्रात महिलेने बदडले पुरुषाला

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2021
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नगाव येथील लसीकरण केंद्रावर ग्रामपंचायतीचे नियोजन नसल्याने गर्दी होऊन महिलांना धक्का बुक्की झाली. यावेळी एका संतापलेल्या महिलेने एका पुरुषाला चांगलेच ठोकून काढले.

अनेक जणांच्या पहिल्या डोसला ८४ दिवस झाल्यानंतर दुसऱ्या डोस साठी गर्दी वाढू लागली आहे. खंड पाडून लस मिळत असल्याने लस आल्याची माहिती मिळताच गर्दी होत असते. तालुक्यातील नगाव येथे ऑफलाईन पद्धतीने लस देण्यात येणार होती. त्यामुळे महिला आणि पुरुषांनी एकत्र गर्दी केली. लसीकरण कक्षात सुमारे १०० जण घुसल्याने महिलांना धक्के लागल्याने महिला संतापल्या आणि यावेळी एक महिलेने एका पुरुषाला ठोकून काढले. हा गोंधळ झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास लसीकरण बंद करण्यात आले होते. त्यांनतर डॉ. संजय पाटील यांना बोलावण्यात आले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. शिस्तीचे आवाहन केल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार : ॲड. संदिप पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कासोदा येथील माजी उपसरपंच समदअली हाजी नजर अली यांचं निधन

March 22, 2021

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026

जि.प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते चांदसर गावाच्या शेतरस्त्याचे भूमिपूजन !

August 27, 2021

मानाच्या मारुती वहनासाठी ४ लाख २१ हजार रुपयांची बोली !

October 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group