TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळ्याजवळ दुभाजकावर कार आदळली ; गुजरातच्या दोघांचा मृत्यू, एक जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2023
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनधी) भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त आलेल्या तिघांनी आपले काम आटोपून कारने परतीचा प्रवास सुरु केला. गुजरातकडे जाताना तालुक्यातील सारर्वे गावाजवळ कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात गुजरात राज्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे घटना २१ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त गुजरात राज्यातील बडोदा येथील कार चालक अजय नरेंद्र कोकजे (वय ६२), तसेच आनंद जिल्ह्यातील अकलाव तालुक्यातील भानपुरा येथील चेतन ताखासिंग राज (वय २७) व तखासिंग उदयसिंग राज (वय ६०) हे आपल्या खासगी आर्टीगा कार (जीजे २३, सीई- ३६११) ने २० रोजी आले होते. कंपनीचे काम संपवून ते तिघे २१ रोजी पहाटे परतीच्या प्रवासाला निघाले. पारोळा तालुक्यातील सारर्वे गावानजीक नॅशनल हायवे क्रमांक सहावरुन पहाटे ३ वाजेच्या सुमारास जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने आर्टिका कार भरधाव वेगाने रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर जोरदार आदळली. यात चालक अजय नरेंद्र कोकजे व चेतन ताखासिंग राज यांचा जागीच मृत्यू झाला, तर तखासिंग उदयसिंग राज हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

READ ALSO

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

या वेळी घटनास्थळी गावातील काही लोकांनी धाव घेतली. तर रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर, रोशन पाटील, यश ठाकूर, अमोल महाजन, शरद पाटील, यश गोसावी यांनी मृतदेह व जखमीला गाडीतून बाहेर काढले. जखमीला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या वेळी त्यांच्या अंगावर असलेले सोन्याची चैन रुग्णवाहिका चालक इश्वर ठाकूर व शरद पाटील यांनी त्यांच्या नातेवाईकांना परत केली. गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकावर कार इतक्या जोराने आदळली की, यात गाडीची दोन्ही एअर बॅग उघडूनही दोघांचे प्राण वाचू शकले नाहीत. याबाबत पारोळा पोलिसात श्रीरंग अजय कोकजे यांच्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
Next Post

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना बालस्नेही पुरस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; तनय चौधरी ठरला ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चा मानकरी !

June 19, 2023

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विशेष निर्बंध १५ मेपर्यंत वाढविले

April 30, 2021

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं ; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…!

October 9, 2022

प.वि.पाटील विद्यालयाच्या गणेशोत्सवाचा शिक्षकदिनाने समारोप

September 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group