राजकीय

रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसनं आपला उमेदवार घोषित केला आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली...

दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने प्रवाशांना मनस्ताप ; चंदन पाटील यांचा आंदोलनाचा इशारा !

धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा-अमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे हे फलक तत्काळ योग्य ठिकाणी...

जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वखर्चाने बसवून घेतले पेव्हर ब्लॉक !

जळगाव (प्रतिनिधी) पोखरीतांडा येथील मंदिराच्या भक्तांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे पेव्हरब्लॉक बसवण्याची मागणी केली होती. याची दखल...

पारोळा तालुक्यातील नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार ; आ. चिमणराव पाटलांच्या प्रयत्नांना यश

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यात लसींचा पुरवठा होत नसल्याने अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित असल्याची तक्रार नागरिकांनी आ. चिमणराव पाटील यांची भेट...

ईडी व सीडीच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य हवे : ना. गुलाबराव पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) सध्या ईडी आणि सीडीची चर्चा सुरू असली तरी याच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री...

हसन मुश्रीफांच्या खळबळजनक दाव्यावर फडणवीसांचा पलटवार ; म्हणाले..

गोवा (वृत्तसंस्था) मला भाजपनं ऑफर दिली होती, हसन मुश्रीफांच्या खळबळजनक दाव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया...

चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर ; हसन मुश्रीफ यांचा मोठा गौप्यस्फोट !

मुंबई (वृत्तसंस्था) किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे...

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंह चन्नी विराजमान !

चंदीगड (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचणारे चरणजीत सिंह...

जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वखर्चाने बसवून घेतले पथदिवे !

पाळधी ता.धरणगाव (प्रतिनिधी) पाळधी गावाच्या प्रवेशद्वारापासून तर डिव्हायडरवरील सर्व पथदिवे गेल्या एका वर्षांपासून बंद होते. याची दखल घेत जिल्हा परिषद...

“किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर” ; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

पुणे (वृत्तसंस्था) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारने किरीट सोमय्यांविरोधात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. नजरकैदेत ठेवायला किरीट...

Page 390 of 598 1 389 390 391 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!