TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडणारा विकृत मानसिकतेचा ; शिंदे गटाने नोंदवला निषेध !

माजी नगरसेवक अभिजित पाटील आणि माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांची सोशल मीडियातील पोस्ट चर्चेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : प्रतिनिधी

शहराची संस्कृती ही सर्व पक्ष व विचारांच्या आदराची आहे. एखाद्या नेत्याचे बॅनर फाडणे हा शहरातील शांतता व स्थैर्य मुद्दामहून धोक्यात आणण्याची विकृती आहे. या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध, अशा शब्दात शिंदे गटाने आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडण्याच्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी सोशल मीडियात सर्वप्रथम याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यात त्यांनी म्हटले की, शहराची संस्कृती ही सर्व पक्ष व विचारांच्या आदराची आहे. एखाद्या नेत्याचे बॅनर फाडणे हा शहरातील शांतता व स्थैर्य मुद्दामहून धोक्यात आणण्याची विकृती आहे. या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध. यानंतर शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी सोशल मीडियात संदेश टाकला. त्यात त्यांनी म्हटले की, जळगाव जिल्हासह धरणगाव शहरात शिवसेनेचे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब हे आज येत आहेत.

धरणगाव शहरात ‘शिव संवाद’ यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवसेनेने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. परंतू काही समाजकंटकांनी बॅनर फाडल्याचे निदर्शनास आले आहे. या कृत्याच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना व गुलाबराव पाटील साहेब समर्थक जाहीर निषेध करत असून ज्या कोणी अज्ञातांनी हे कृत्य केले असेल त्याच्या धरणगाव पोलिसांनी शोध घ्यावा. जो कोणी दोषी आढळेल, त्यावर योग्य ती कारवाई करावी. यासंदर्भात आम्ही स्वतः धरणगाव पोलीस निरीक्षक भेट घेणार आहोत. तसेच या कृत्याच्या आम्ही जाहीर निषेध करतो, असे म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

मोठी बातमी : मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची पाकमधून धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’च्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात ‘बांबू शेती कार्यशाळा’ उत्साहात !

September 13, 2020

अयोध्या–प्रयागराज महामार्गावरील भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविका ठार

December 6, 2025

अमळनेर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे जागतिक महिला दिन साजरा

March 9, 2021

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार

January 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group