TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे मुंबई येथे २४ व २५ सप्टेंबर रोजी कार्यकर्ता शिबिर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दि. २४ व २५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्रातील शासन मान्यता प्राप्त ग्रंथालय कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले असून वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी व आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सदर शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रंथालय सेनेचे जिल्हा प्रसिद्धी योगेश पी.पाटील यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

सदर कार्यक्रमास खा. अनिल देसाई सचिव शिवसेना, सुभाष देसाई (मंत्री), ना. गुलाबराव पाटील (मंत्री), ना. उदय सामंत मंत्री, ना. एकनाथ शिंदे (मंत्री), सचिन भाऊ अहिर माजी (मंत्री), आ.रविंद्र वायकर (माजी मंत्री), जयदत्त आण्णा क्षीरसागर (माजी मंत्री), आ. सदा सरवणकर, श्रीमती शिल्पाताई सरपोतदार आदी यावेळी उपस्थित राहणार आहे.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

ग्रंथालय सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र ग्रंथालय सेना उपप्रमुख पी एम पाटील, जिल्हा प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, अरुण मोरे, सुनील जाधव, अरुण पाटील, दिलीप पाटील, रवींद्र पाटील, भरत चौधरी, श्रीकांत पाटील, दिलीप पाडगावकर यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

नशिराबाद येथे नेमिनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जि.प.सदस्य प्रतापराव पाटलांच्या हस्ते पूजा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काका थांबा…मी पोलीस इन्स्पेक्टर… धरणगावात वृद्धाची सोन्याची अंगठी लांबवली !

July 14, 2023

हनुमान जन्मस्थळाचा वाद ; नाशकात शास्त्रार्थ सभा सुरु होण्याआधीच राडा ; साधूंमध्ये ‘खुर्ची’वरून वादंग

May 31, 2022

खापरखेडा गाव निधी फाऊंडेशनने घेतले दत्तक !

October 3, 2020

बापानेच दिली एकुलत्या एक मुलाच्या खुनाची सुपारी ; धक्कादायक कारण आले समोर !

September 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group