राजकीय

बीएचआर घोटाळा : कायद्यासमोर सगळे सारखेच ; खडसेंकडून कारवाईचं स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं आहे. 'भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचा तपास...

बीएचआर घोटाळा : पकडले गेलेले सगळे आमच्या जवळचे ; गिरीश महाजनांनी केलं मान्य

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात अटक झालेले सर्वच जण आमच्या जवळचे असल्याचं गिरीश महाजन यांनी मान्य केलं आहे. तसेच आता पुढे...

… आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका ; संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये...

मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटा’च ; उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले...

“शिवसेनेनं औरंगजेबी वृत्ती दाखवली” : आशिष शेलार

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप युवा मोर्चाने सूचित करूनच हे आंदोलन केले असून शिवसैनिकांनी मात्र पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. यावरून...

अंगावर आले तर शिंगावर घेऊच : महापौर किशोर पेडणेकर

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना भवनासमोर आज शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर जोरदार राडा झाला. उगाचच कळ काढली तर त्याला चोख...

शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने ; शिवसेना भवनसमोर तुफान राडा

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादन बाबतीतील आरोपांबाबत...

ओबीसींचा गुरुवारी ‘आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’, भुजबळ करणार नेतृत्व

मुंबई (वृत्तसंस्था) आरक्षणासाठी मराठा समाजाने मूक मोर्चा काढल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. उद्या गुरुवारी समता परिषदेने ‘ओबीसी...

वादग्रस्त भाषण प्रकरणी वाढदिवसादिवशीच होतेय पोलिसांकडून मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी

कोलकाता (वृत्तसंस्था) नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान केलेल्या वादग्रस्त भाषणामुळे अभिनेते आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या...

आपण मुंबईला यावं, मुख्यमंत्री भेटायला तयार’ ; सतेज पाटलांचं संभाजीराजेंना निमंत्रण

कोल्हापूर (वृत्तसंस्था) 'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास सरकार कटीबद्ध आहे. चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो, त्यामुळे संभाजीराजे यांनी उद्या...

Page 453 of 598 1 452 453 454 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!