TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व अन्नदान

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) १९ जून १९६६ रोजी जन्माला आलेली शिवसेना आज ५५ वर्षाची झाली. त्यामुळे आज पदाधिकार्‍यांपासून ते सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले बाळकडू ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या हेतुनेचा शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण व अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील व नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन शासनाचे सर्व नियम व अटी पाळून केले.

शिवसेना…! नुसते नाव जरी घेतले तरी सर्रकन काटा अंगावर उभा राहतो ती शिवसेना ! कारण यात स्व. प्रबोधनकार ठाकरे पासून तर विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ते सर्व सामान्य शिवसैनिकांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याग आहेच हे विसरून चालणार नाही. १९ जून १९६६ रोजी जन्माला आलेली शिवसेना आज ५५ वर्षाची झाली. हे पाहताना पदाधिकार्‍यांपासून ते सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत आनंदाचे वातावरण आहे यात दुमत नाही. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धरणगाव शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण व अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

या आनंदाच्या प्रसंगी धरणगाव शहर शिवसेनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाने व शासनाचे सर्व नियम व अटी पाळून करण्यात आले.

सर्वप्रथम शहरातील सोनवद रोड येथील अमरधाममध्ये डेरेदार वृक्षांची मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव+ वाघ यांच्या हस्ते वटवृक्ष लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्याच प्रमाणे सोनवद रोड कडील स्मशान भूमीत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील अमरधाम येथे सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणाचा कार्यक्रमानंतर अन्नदानाचा कार्यक्रम हा करण्यात आला, या प्रसंगी जिल्हासहसंपर्क प्रमुख वाघ यांच्या हस्ते गरीब व गरजू लोकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.

या सर्व प्रसंगी उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गटनेते विनय भावे ,उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, भागवत चौधरी, सुरेश महाजन, अहमद पठाण, किरण मराठे, तसेच शिवसैनिक रवींद्र जाधव, मच्छिंद्र पाटील, तोसिफ पटेल, वाल्मीक पाटील, दिलीप पाटील, मोहन महाजन, कमलेश बोरसे, विशाल महाजन, राहुल रोकडे, यशवंत चौधरी, सचिन सोनवणे, गुड्डू पटेल, राजू चौधरी, किरण अग्निहोत्री, ज्ञानेश्वर माळी, गजानन महाजन, चेतन जाधव, सतीश बोरसे, विलास पवार, करण वाघरे, पापा वाघरे, परमेश्वर माळी, संजय धामोडे, छोटू चौधरी, वृक्ष लागवड व त्याचे संगोपन या उपक्रमासाठी भीमा धनगर, गोपाल पाटील, गोपाल चौधरी, योगराज खलाने, अरविंद चौधरी व महेंद्र चौधरी यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी चोखपणे पार पाडली.

अन्न दाना चा कार्यक्रमासाठी दिपक महाजन व दिपेश सोनार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन नियोजन शिवसैनिकांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन केल्याबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व शहर प्रमुख राजेद्र महाजन यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शहरात धान्य वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर मर्डर मिस्ट्री : दृश्यम सिनेमाप्रमाणे कहाणी गोल-गोल फिरतेय ; कसं?…तुम्हीही वाचून व्हाल हैराण !

June 26, 2023

Post Office Scheme : ३ लाख जमा करा आणि महिन्याला मिळवा इतके पैसे ; जाणून घ्या..काय आहे स्कीम?

January 26, 2022

Omicron मुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार ; IIT च्या संशोधकांनी व्यक्त केले भाकित

December 25, 2021

खळबळजनक ! जमीनीच्या वादातून बीडच्या रेजिस्ट्री कार्यालयात गोळीबार

February 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group