राज्य

दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होणार : गृहमंत्री वळसे- पाटील

जुन्नर (वृत्तसंस्था) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप निश्‍चित केलेले सचिन अंदुरे आणि शरद...

कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा ; शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार !

सोलापूर (वृत्तसंस्था) कोल्हापुर उत्तर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान, आता कोल्हापुर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा शर्मा यांनी देखील उडी मारली...

..तेव्हा स्वाभिमान झुकला नाही का? ; जनाब ठाकरे म्हणून डिवचणाऱ्या फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

मुंबई (वृत्तसंस्था) एमआयएमने युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेना नेतृत्वाला जनाब ठाकरे म्हणून डिवचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या...

खडसेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं : रावसाहेब दानवे

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दानवे यांना लक्ष करत हे केवळ मनोरंजन असून दानवे स्वप्न पाहत असल्याचे...

मोदी 2 तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे नंतर 24 तास...

नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले’ ; श्वेता महालेंचा खळबळजनक आरोप !

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार श्वेता महाले (BJP MLA Shweta Mahale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik)...

नात्याला काळिमा ! वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामाने केला ११ वर्षीय मुलीवर अत्याचार

पुणे (वृत्तसंस्था) एका ११ वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामा अशा चौघांनी लैंगिक अत्याचार (rape) केल्याची धक्कादायक...

‘…अन् मुख्यध्यापकाने घेतला गळफास’ ; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा !

वर्धा (वृत्तसंस्था) काचनूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह...

जि.प. शिक्षकांच्या बदल्या होणार ॲपच्या माध्यमातून ; ॲपचे काम अंतिम टप्प्यात

पुणे (वृत्तसंस्था) राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या (Zilla Parishad school teachers) बदल्या ॲप (App) माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

दाभोळकर हत्या प्रकरण : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने मारेकऱ्यांना ओळखलं

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप निश्‍चित केलेले सचिन अंदुरे आणि शरद...

Page 277 of 834 1 276 277 278 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!