TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘…अन् मुख्यध्यापकाने घेतला गळफास’ ; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (वृत्तसंस्था) काचनूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन केंद्रप्रमुखांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. विवेक यादवराव महाकाळकर (वय ५३, रा. इसाजी ले आऊट, सुदामपुरी) असं आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे.

मृत विवेक महाकाळाकर हे दिव्यांग असून ते काचनूर येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. आरोपी हे नेहमी त्यांना दिव्यांग असल्याकारणाने चिडवायचे. तसेच हातमोड्या हातमोड्या म्हणून नेहमी त्यांची अॅक्शन करून त्यांना मानसिक त्रास द्यायचे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर विवेक महाकाळकर यांनी बुधवारी १६ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार, एपीआय गणेश बैरागी यांनी भेट देत पाहणी केली. पाहणीदरम्यान तेथे सुसाईड नोट लिहिलेली दिसून आली. ते पत्र पोलिसांनी जप्त करीत काचनूर येथील सहायक शिक्षक मुकुंद बोराडे रा. वैष्णवी कॉम्प्लेक्स कारला रोड, गटशिक्षणाधिकारी धनराज तायडे रा. म्हाडा कॉलनी आणि वसंत खोडे यांच्याविरुद्ध विवेक महाकाळकर यांची पत्नी संगीता महाकाळकर यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे ठाणेदार बंडीवार यांनी सांगितले.

मृतक विवेक महाकाळकर यांनी २६ फेब्रुवारी रोजी आर्वी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आरोपीविरुद्ध तक्रार दिली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने विवेक यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. मृत विवेक महाकाळकर यांचा गटशिक्षणाधिकारी धनराज तायडे, बोराडे आणि खोडे यांच्याशी कार्यालयीन कामकाजाविषयी वाद होता. याची योग्य चौकशी करण्यासाठी शहर पोलिसांच्या वतीने जि.प. सीईओ डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे पत्र पाठविण्यात येणार असून या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी सांगितले.

काय लिहिले होते सुसाईड नोटमध्ये?

पोलिसांनी मृत विवेक महाकाळकर यांच्या खोलीची पाहणी केली असता खोलीत एक चिठ्ठी मिळून आली. त्या चिठ्ठीत तिन्ही आरोपी मला नेहमी मानसिक त्रास द्यायचे. या मानसिक त्रासातून मी आत्महत्या करीत असल्याने पत्रात लिहून होते. आत्महत्येला तिन्ही आरोपी जबाबदार असल्याचे पत्रात लिहून असल्याने पत्नी संगीता महाकाळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

नात्याला काळिमा ! वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामाने केला ११ वर्षीय मुलीवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात बेरोजगारी दरात घट ; महाराष्ट्रात बेरोजगारी दर ४.२ टक्के !

February 3, 2022

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

December 16, 2020

संतापजनक ! मतिमंद तरुणीवर ५ महिन्यांपासून नराधम करत होता अत्याचार

February 14, 2022

वाळू लिलावांची संख्या महसूल वाढीवर: जमीन व गौण खनिज महसुल उत्पन्नाचे ७२८ कोटींचे उद्दीष्टे

November 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group