राज्य

ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा विचित्र अपघात, पती-पत्नीसह चुलत बहिण ठार !

नंदुरबार (वृत्तसंस्था) धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील महामार्ग पोलीस मदत केंद्र चौकीजवळ ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात घडला. यात...

डोक्यात फावडे मारून तरुणाचा निर्घृण खून ; दगड बांधून मृतदेह फेकला विहिरीत !

नाशिक (वृत्तसंस्था) चांदवड तालुक्यातील वडाळी तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आल्यानंतर...

कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !

जळगाव (प्रतिनिधी) कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली...

तीन वर्षापासून फरार असलेला जसवंतसिंग उर्फ जस्सीला मध्यप्रदेशातून अटक ; अकोला एलसीबीची कारवाई !

अकोला (प्रतिनिधी) सन २०१५ मध्ये व्यवसायिकाच्या खून प्रकरणात जन्मठेपची शिक्षा सुनावलेला आरोपी जसवंतसिंग उर्फ जस्सीला हा पॅरोलवर बाहेर आल्यापासून मागील...

गर्भवतीचा अपघाती मृत्यू ; ४ वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाला बिलगून रडत बसला !

चंद्रपूर (वृत्तसंस्था) आईस्क्रीम घेऊन देतो, असे सांगून मुलासोबत स्कुटीने बुधवारी सायंकाळी घरातून बाहेर निघालेल्या मातेचा वर्धा नदी पुलावरून नदीपात्राच्या कडेला...

कुलर सुरु करताना विजेचा जबर धक्का, विवाहितेचा मृत्यू !

यवतमाळ (वृत्तसंस्था) पुसद येथील इटावा वार्डातील भिलवाडी परिसरातील महिलेचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी दुपारी...

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार !

अमरावती (वृत्तसंस्था) वरूड तालुक्यातील तिवसाघाट लगत पिंपळशेंडा शेतशिवारात बिबट्याने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजता घडली....

खडसेंसह कुटुंबियांना तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, जाणून घ्या…नेमकं काय आहे प्रकरण?

जळगाव (प्रतिनिधी) अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी...

धक्कादायक : कुटुंबातील पाच जणांची विष देऊन केली हत्या, सून आणि मामीला अटक !

गडचिरोली (वृत्तसंस्था) अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथील कुंभारे कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबातीलच दोन महिलांना अटक करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ...

हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गावांचा आलेख उंचाविणे गरजेचे : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील !

मुंबई (वृत्तसंस्था) स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या वर्षात वैयक्तिक शौचालय...

Page 40 of 834 1 39 40 41 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!