TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर येथील कोळी जमातीच्या बिऱ्हाड मोर्चास धाडस संघटनेचा जाहीर पाठिंबा !

vijay waghmare by vijay waghmare
July 10, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळीचे जातप्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, यासाठी अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) व अमळनेर कोळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरु सोनवणे यांच्या नेतृत्वात १५ जुलै २०२४, सोमवार रोजी स. ११ वा. अमळनेर येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य बिऱ्हाड मोर्चास व बेमुदत ठिय्या आंदोलनास धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख शरद तायडे, जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी त्यांच्या धाडस संघटनेचा पाठींबा जाहीर केला आहे.

याप्रसंगी धाडस संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे, युवाध्यक्ष चंदन कोळी, कार्याध्यक्ष प्रमोद घुगे, जिल्हासचिव चंद्रशेखर कोळी, मानसिंग सोनवणे, किरण भावसार, तालुकाध्यक्ष रामकृष्ण कोळी, उपतालुकाध्यक्ष एकनाथ सैंदाणे (जळगाव), मोहन सपकाळे, गजानन कोळी (यावल), किरण कोळी (धरणगाव), सोपान देवराज (चोपडा), दिपक सोनवणे (भुसावळ), एडव्होकेट विनोद सोनवणे (जामनेर), किशोर कोळी (पाचोरा), विनोद कोळी (रावेर) यांचेसह धाडस संघटनेचे शेकडों कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

आजपर्यंत जळगांव जिल्ह्यातील विविध प्रकारच्या प्रश्नांवर धाडस संघटनेने आवाज उठवला आहे. तसेच आदिवासी टोकरेकोळी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. परंतु सर्वच राजकीय पक्षांची नेतेमंडळी व काही सामाजिक संस्था संघटनांचे संधीसाधु पुढारी हे निवडणूक काळात कोळ्यांना भुलथापा देऊन मते मिळवतात, निवडून आल्यावर पध्दतशीरपणे त्यांच्या तोंडाला पाने पुसतात. यापुढे असे व्हायला नको म्हणुनच अमळनेरातील १५ जुलै सोमवार रोजी होणाऱ्या आपल्या न्याय्य व हक्कांसाठीच्या बिऱ्हाड मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलनात समाजबांधवांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन धाडस सामाजिक संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी ह्या पत्रकांन्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

दुचाकीवर आलेल्या दोघांनी महागडा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रक्तपेढी विवंचनेत असताना मानियार बिरदारीचा मदतीचा हात – मुख्यमंत्र्यांच्या आव्हानास प्रतिसाद

December 6, 2020

धक्कादायक : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह ; धरणगाव पोलिसात ९ जणांविरुद्ध गुन्हा !

April 7, 2022

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावी व नववीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू !

September 29, 2021

जे घडलेच नाही ते झाल्याचा आव आणत विरोधी पक्षाने जळगावची बदनामी केली : एकनाथराव खडसे

March 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group