TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन वर्षापासून फरार असलेला जसवंतसिंग उर्फ जस्सीला मध्यप्रदेशातून अटक ; अकोला एलसीबीची कारवाई !

व्यापारी किशोर खत्री हत्याकांडमध्ये जन्मठेपची शिक्षा ; पॅरोलवर आल्यानंतर तीन वर्षापासून होता फरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (प्रतिनिधी) सन २०१५ मध्ये व्यवसायिकाच्या खून प्रकरणात जन्मठेपची शिक्षा सुनावलेला आरोपी जसवंतसिंग उर्फ जस्सीला हा पॅरोलवर बाहेर आल्यापासून मागील तीन वर्षापासून फरार होता. अकोला एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने मध्यप्रदेशातून त्याला अटक केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, सन २०१५ मध्ये ग्राम हिंगणा शिवारात रंजीतसिंग गुलाबसिंग चुंगडे याने त्याचा साथीदार जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौहान याच्यासोबत मिळून अकोल्यातील व्यवसायिक किशोर खत्री यांची निर्घुन हत्या केली होती. त्याबाबत पोलीस स्टेशन जुने शहर येथे अपराध क्र. १६९/२०१५ कलम ३०२, २०१, ३४ भा. दं. वि. सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल होता. सदर हत्या कांडातील आरोपी यांना मा. जिल्हा सत्र न्यायालय अकोला यांनी दि. २७ सप्टेंबर २०१८ रोजी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षा भोगत असताना कोवीड संसर्गजन्य रोगाचे साथी दरम्यान सण २०२० मध्ये कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान हा पॅरोल रजेवर जिल्हा कारागृहातुन सुटुन आला होता. त्यानंतर तो कारागृहात परत गेला नाही. दि. २९ जुलै २०२० पासून तो फरार होता. त्यामुळे त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे अप क्र. २७३ / २०२० कलम २२४ भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याचा शोध सुरू होता.

READ ALSO

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

सदर प्रकरणात मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला यांना फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचा विशेष पथक स्थापन करून शोध घेण्याबाबत व त्यासाठी काय प्रयत्न केले याबाबत अहवाल मागितलेला होता. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी पो. नि. शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पो. नि. शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी स. पो. नि. कैलास भगत व पो.उप.नि. गोपाल जाधव तसेच सायबर सेल मधील अंमलदार आशिष आमले, राहुल गायकवाड यांना अत्यंत गोपनिय पध्दतीने गुप्त बातमीदार नेमण व तांत्रीक विश्लेषन करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

मागील दोन महिन्यापासून अकोला एलीसीबीचे पथकाने फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचा हालचाली बाबत माहिती घेवुन पाठपुरावा सुरू केला होता. याबाबत वेळोवेळी पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांना प्रगती अहवाल देण्यात येत होता. फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी हा पोलीस खात्यात नौकरीवर असल्याने त्याला कायदयाची पुर्ण माहिती असल्याने फरार राहण्याबाबतची योग्य ती दक्षता तो घेत होता. म्हणुनच त्याला पकडणे हे पोलसांन समोर एक आव्हान होते.

दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी पो. नि. शंकर शेळके यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली कि, पॅरोल रजेवरून फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी हा मध्यप्रदेश येथील बु-हानपुर, मध्यप्रदेश येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पो. नि. शेळके यांनी तात्काळ पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांच्या मार्गदर्शन व परवानगीने पो.उप.नि. गोपाल जाधव यांचा नेतृत्वात एक पथक बु-हानपुर मध्ये प्रदेश येथे रवाना केले. तेथे पोहचुन योग्य ती दक्षता घेवुन सापळा रचुन न्यामतपुरा, बु-हानपुर भागातुन फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान यास ताब्यात घेण्यात आले. व त्यास पुढील कारवाई करिता पो.स्टे. जुने शहर अकोला आले यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. नि. शंकर शेळके, स. पो. नि. कैलास भगत, पो.उप.नि. गोपाल जाधव, पोलीस अंमलदार उमेश पराये, खुशाल नेमाडे, धिरज वानखेडे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, राहुल गायकवाड व चालक प्रशांत कमलाकर व सायबर सेल येथिल पो.शि. आशिष आमले यांनी ही कारवाई केली. सदर कारवाई साठी पथकातील कर्मचा-यांना पो. स्टे. मुक्ताईनगर येथील पोलीस अंमलदार रविंद्र चौधरी यांनी आवश्यक ते सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
Next Post

देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुकानदार, नागरिकांनी गर्दी करू नये : जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ

June 7, 2021

जळगाव : भरधाव कारची दुचाकीला धडक, कामावरुन घरी जाणारा तरुण जागीच ठार !

February 26, 2024

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे मुख्यालय उत्तर महाराष्ट्रात करा : आमदार मंगेश चव्हाण यांची विधानसभेत मागणी !

December 14, 2023

पूज्य सानेगुरुजी पतपेढीच्या अध्यक्षपदी के.यु. बागुल यांची बिनविरोध निवड

September 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group