TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळमधील खुनाचं सत्य वर्षभरानंतर आलं समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील लक्ष्मी नारायण नगरात मद्यपी पतीकडून सतत होणारी मारहाण व शिविगाळीला कंटाळून विवाहितेने पतीचा खून (Husband’s murder) केल्याची घडली होती. या प्रकरणाचा वर्षभरानंतर खुलासा झाला आहे. पोलिस तपासात खून करणारी पत्नीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित पत्नी सीमा महाजन (वय ४६) हिने त्यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने तिला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, गणेश प्रभाकर महाजन (५०, रा. लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) असे मृत पतीचे नाव आहे. गणेश महाजन आणि सीमा महाजन हे भुसावळातील लक्ष्मी नारायण नगरात वास्तव्याला होते. गणेश महाजन याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे दररोज दारू पिऊन घरी आल्यावर पत्नीशी वाद घालणे व मारहाण करणे हे नित्याचेच झाले होते. ४ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ७ वाजता नेहमीप्रमाणे गणेश दारू पिऊन घरी आला. त्यावरून पती-पत्नीचे जोरदार भांडण सुरू झाले. संतापाच्या भरात सीमा महाजन हिने नायलॉनची दोरी गणेशच्या गळ्याभोवती आवळून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना देखील सुरुवातीला संशय न आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

मात्र, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे या गुन्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांचा अभिप्राय, आरोपी व साक्षीदार यांच्या चौकशीची कागदपत्रे येताच त्यांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानतंर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांच्या अधिक तपासात अखेर हा खून असल्याचे तसेच तो मृत महाजन यांच्या पत्नीनेच केल्याचे निष्पन्न झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

असे असेल २०२२ वर्ष ; बाबा वंगा यांची भविष्यवाणी ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन चॅलेंज ट्रॉफी रुस्तमजी स्कूल व साने गुरुजी विद्यालय विजयी !

January 9, 2024

राज्यस्तरिय बुध्दिबळ स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी संपन्न

February 13, 2022

weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३ ते ९ जुलै २०२३ !

July 2, 2023

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४१,३८३ कोरोनाबाधित, ५०७ रुग्णांचा मृत्यू

July 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group