TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये आ. चव्हाण यांना दोन वेळेस करोडो रुपये दिल्याचा हिशोब?

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  बीएचआर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुनील झंवरच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत पोलिसांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना दोन वेळेस करोडो रुपये दिल्याचा हिशोब लिहिलेले दोन कागदपत्रे सापडली असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, झंवरकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्कमध्ये देखील आ. चव्हाणांसोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे दोघांचा आर्थिक व्यवहाराचा उद्देश काय?, याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात दिलीय. दरम्यान, यामुळे आता आ.चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन वेळेस करोडो रुपये दिल्याची नोंद

READ ALSO

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

 

जळगाव सुनील झंवरच्या कार्यालयात केलेल्या छापेमारीच्या वेळेस अनेक कागदपत्रासह एक डायरी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला सापडली होती. या डायरीत साधारण २२१ कोटीचा हिशोब आहे. हा हिशोब जमा आणि खर्च असा दोन विभागात लिहिला गेला आहे. तर दुसरीकडे सापडलेल्या कागदपत्रांमध्ये ८ ते १० स्वतंत्र कागदं आहेत. त्यावर नावानिशी कुणाला किती पैसे दिले याची नोंद आहे. यात एका कागदावरील नोंदीत १ कोटी ५५ लाख आणि दुसऱ्या  कागदावरील नोंदीत ४ कोटी ५० रुपये आ. चव्हाण यांना दिल्याची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे या कागदपत्रांमध्ये जिल्ह्यातील अनेक बड्या राजकीय लोकांना देखील दिलेल्या  पैशांचा हिशोब असल्याचे कळते.

 

नऊ महिन्यांपासून आ.चव्हाण करताय माहितीसाठी पत्रव्यवहार

 

गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या या गुन्ह्यातील तपासाबाबत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव व पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून बरीच माहिती मागितली आहे. गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आला, व्याप्ती किती, आणखी कोणाचा समावेश आहे. झंवर, कंडारे यांच्या घराबाहेर पोलिस गार्ड कोणी लावले, जळगावात छापेमारी करण्यासाठी आलेले पोलिसांचे पथक कोणत्या हॉटेलात थांबले? अशा प्रकारची माहिती चव्हाण यांनी वेळोवेळी विचारली आहे. यातील गोपनीय माहिती वगळता इतर माहिती पोलिसांनी त्यांना दिली आहे. एवढेच नव्हे तर आमदार चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून पोलिसांचे वाहन क्रमांक, प्रवासासाठीचा भत्ता, सरकारी वकिलांची नियुक्ती अगदी फोरेन्सिक लॅबकडे देखील आ.चव्हाण यांनी माहितीसाठी पत्रव्यवहार केला आहे.

 

पत्रव्यवहार तसेच आर्थिक व्यवहाराचा काय उद्देश? याचा होणार तपास

 

आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या या प्रकारामुळे तपासात अडचणी निर्माण होत आहेत. चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याची नोंद झंवरकडे मिळून आलेल्या हार्डडिस्कमध्ये आहे. त्या अनुशंगाने चव्हाण यांचा पत्रव्यवहार करण्याचा तसेच आर्थिक व्यवहाराचा काय उद्देश आहे? याचा तपास करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस, सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली आहे. यामुळे आ.चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारी पक्षाने न्यायालयात दिलेली माहिती आणि झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये लिहिलेल्या हिशोबाच्या बाबतीत आ. मंगेश चव्हाण यांच्याशी दोन वेळेस संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 26, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४१,१९५ कोरोनाबाधित, ४९० रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात २५ जूनपर्यंत ३७ (१) (३) कलम जारी

June 11, 2021

राज्यात दंगली भडकवण्याचे कट असल्याची गुप्तचर विभागाची माहिती ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !

April 16, 2022

भाजपचा काडीमात्र संबंध नाही, चंद्रकांत पाटीलाचे विधान 

June 24, 2022

बोदवड येथील आंबेडकर चौकातील धोकादायक नालीत पुन्हा अपघात, दुचाकीस्वार पडला गटारीत !

April 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group