मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटू लागलं आहे. यावरून आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अॅंटिग्वा येथून गायब झाला आहे. यानंतर...
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून पुन्हा कडक लॉकडाउन लागू करण्यात आला. सुरुवातीला केवळ १५ दिवसांसाठी म्हणून...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राजभवनातून गायब झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सत्ताधारी पक्षाने राज्यपालांवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील काही दिवसांपासून अशा अनेक बातम्या समोर येत आहेत, की कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र केंद्र शासनाच्या निकषांमुळे...
मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेतील १२ नामनियुक्त सदस्यांचा प्रश्न आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. तसेच राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण...
रायपूर (वृत्तसंस्था) काँग्रेसचे टूलकिट म्हणून तयार केलेल्या बनावट टूलकिट प्रकरणात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा...
कराड (वृत्तसंस्था) सातारा जिल्ह्यातील काही भागात तसेच कोयना धरणाजवळ रविवारी सकाळी ९.१७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. रिश्टर स्केलवर या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech