TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मनपाचे तत्कालीन नगरसेवक तथा जजिमविप्रचे तत्कालीन अध्यक्ष स्व.नरेंद्रअण्णा भास्करराव पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त सालाबादाप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्व. नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठानच्या मार्फत ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील व मित्रपरिवार यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील रक्तदान चाळवळीत सक्रिय असून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. तसेच आजपर्यंत शेकडो गोरगरीब गरजवंत रुग्णांना ऐनवेळी पण तो उपलब्ध करून दिले आहे. तरी दिनांक २९-०७२०२३ वार – शनिवार रोजी होणाऱ्या भव्य रक्तदान शिबिराप्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रक्तदान चळवळ मजबूत करण्याचे आव्हान स्व.नरेंद्र अण्णा पाटील प्रतिष्ठान चे अध्यक्ष ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील (मो ७७९८२१८३२५) यांनी केले आहे.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

दिनांक – २९-०७-२०२३
कार्यक्रमाची वेळ – सकाळी ११:०० वाजता.
ठिकाण – सरदार वल्लभ भाई पटेल हॉल (लेवा भवन) स्वातंत्र चौक, जळगाव.
रक्तदान शिबिराची वेळ – सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
Next Post

चोपडा महाविद्यालयात 'महाराजस्व अभियान' व 'मतदान जागृती अभियान' कार्यक्रमाचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातून पाण्याची इलेक्ट्रिक मोटार व लोखंडी पलंगाची चोरी: शहर पोलिसात गुन्हा दाखल !

July 27, 2024

भुसावळ ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलसमोरून ट्रक लांबविला !

September 9, 2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा कार्यकारीणी जाहीर

December 6, 2021

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा : अनिकेत पाटील

September 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group