TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यातील तरुणीने मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर ; डिलिव्हरी बॉयनं युवतीसमोरच केलं हस्तमैथुन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) रात्री उशिरा ऑनलाईन सिगारेट ऑर्डर केल्याने एका तरुणीला एका वाईट अनुभवाला समोरं जावं लागलंय. रात्री उशिरा सिगारेटची डिलिव्हरी घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीसमोर हस्तमैथुन केल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे.

डंझो अॅपमार्फत तिने ही ऑर्डर प्लेस केली. यानंतर डिलिव्हरी बॉय पाकिट घेऊन आला. मात्र, ऑर्डर स्वीकारायला गेलेल्या तरुणीला आलेल्या अनुभवाने पुणे पोलीस देखील हैराण झाले. रात्री उशीरा डिलिव्हरी बॉयने चक्क तरुणीसमोर येत हस्तमैथुन करायला सुरुवात केली. कोंढव्यातील एका तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित ३० वर्षांच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जोगेंदर बिंद्रा (वय ४०) या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल केला.

READ ALSO

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

कोंढव्यात राहणाऱ्या एका तरुणीने रात्री उशिरा डंझो अॅपद्वारे सिगारेटची ऑर्डर दिली. ही ऑर्डर देण्यासाठी डिलिव्हरी बॉय पहाटे पावणेतीन वाजता या तरुणीच्या घरी पोहोचला. त्याने बेल वाजवली आणि तरुणीने दरवाजा उघडला. यानंतर डिलिव्हरी बॉयने थेट तरुणीच्या समोरच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. तरुणीने तत्काळ पोलिसांना संपर्क साधत या प्रकरणाची माहिती दिली. कोंढवा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
गुन्हे

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

July 26, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
Next Post

दानवेंच वक्तव्य केवळ मनोरंजन ; खडसेंच्या टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक : रेखा पाटील यांचा मंगलाबाई महाजन यांना जाहीर पाठींबा !

October 28, 2023

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026

стулочасы 1xbet Зеркало на Сегодня Прямо теперь 1хбет Зеркало 1xbet Бесплатно Скачать

November 19, 2022

झाडांची काळजी घेऊन त्यांना घरच्या सदस्यांसारखे जपून त्यांचे संवर्धन करा : प्रा. अरविंद चौधरी !

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group