TheClearNews.Com
Wednesday, June 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दानवेंच वक्तव्य केवळ मनोरंजन ; खडसेंच्या टोला

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. दानवेंच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी टोला लगावला आहे. तर, अनेक आमदार संपर्कात असल्याचं रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य हे केवळ मनोरंजन असून दानवे स्वप्न पाहत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

मुक्ताईनगर येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवतात. चंद्रकांत पाटील यांनी देखील अनेक वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. मात्र सर्व तारखा निघून गेल्या असून चंद्रकांत पाटलांच्या नवीन तारखेची आम्ही वाट पाहत आहोत, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

READ ALSO

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

बापरे ! दोन तासांत लांबवले 15 लाखांचे दागिने ; मुख्याध्यापकाचे घर फोडले

मनसेपासून ते एमआयएमपर्यंत सर्व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आगामी काळात आपणच सत्तेत येणार असल्याचे वक्तव्य करतात. तसेच चंद्रकांत पाटील व रावसाहेब दानवे हे देखील आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सत्तेवर येणार असल्याचे चित्र रंगवत आहेत. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी वस्तुस्थिती समोर येईल. आत्ताच अंदाज व्यक्त करणं अवघड आहे,’ असं खडसे म्हणाले.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. त्याबाबतच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. मात्र, ही फाइल कायमची बंद झाली असा त्याचा अर्थ होत नाही. या प्रकरणात चौकशी अंती जे तथ्य समोर येईल त्यावरून जी कार्यवाही व्हायची ती होईल, असे मतही खडसे यांनी व्यक्त केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
भुसावळ

बापरे ! दोन तासांत लांबवले 15 लाखांचे दागिने ; मुख्याध्यापकाचे घर फोडले

June 3, 2026
गुन्हे

माहेरून ५ लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ

June 3, 2026
जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
जळगाव

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

June 2, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या १०२ वर्षाच्या वृद्धाला कोर्टाने सुनावली 'ही' कठोर शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशिभविष्य, बुधवार २१ ऑगस्ट २०२४ !

August 21, 2024

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 21 फेब्रुवारी 2024 !

February 21, 2024

अधिकचा परतावा देण्याच्या नावाखाली महिलेची १६ लाखांत फसवणूक ; अडावद पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !

October 5, 2022

तरुणांनी कुटुंबियांसह देशविकासालाही हातभार लावावा : ना. गुलाबराव पाटील

April 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group