मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य निर्माते प्रशांत दामले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रशांत दामले...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कृषी विधेयकांविरोधात आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. मध्य प्रदेशात एका...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. तर इकडे राज्यात काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला असून तिहेरी तलाकचा कायदा अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या एखाद्या व्यक्तीच्या हक्कांच्या आड येत...
मुंबई (वृत्तसंस्था) मेट्रो कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते...
मुंबई (वृत्तसंस्था) सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर आता...
मुंबई (वृत्तसंस्था) अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरला गुरुवारी समन्स बजावले. २०१९ मध्ये करण जोहर यांच्या घरी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कृषी कायद्याविरोधात तीन आठवड्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना अहिंसक आंदोलनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यासंदर्भात मोठी घोषणा केली. येत्या २ वर्षांत...
मुंबई (वृत्तसंस्था) कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या याचिकेला ठाकरे सरकारने विरोध केला आहे. ही याचिका बिनबुडाची...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech