सामाजिक

जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपण

जळगाव (प्रतिनिधी ) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या नविन जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण...

यशवंतनगरमधील श्री गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव(प्रतिनिधी) : रामानंदनगरजवळील यशवंतनगरमधील श्री. गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी नुकतीच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी सागर गलु चौधरी,...

खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते खिरोदा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण !

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे खिरोदा प्र.यावल येथे आज दि २७ ऑगस्ट २०२२ रोजी कै.राजराम इच्छाराम चौधरी (गुरुजी) यांचे स्मरणार्थ...

जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनचे खेळाडूंचा संघ श्रीरामपूर येथे स्पर्धेसाठी रवाना !

जळगाव(प्रतिनिधी) : महाराष्ट्र योगा असोसिएशनतर्फे ४१ वी राज्यस्तरीय स्पर्धा श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे आयोजित केलेल्या आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्र विवीध...

12 वर्षाखालील जैन चँलेंज आंतरशालेय मुली व मुलांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा – 2022

जळगाव (प्रतिनिधी) : जैन स्पोर्टस अॅकडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम...

‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी विकास भदाणे आणि डीगंबर महाले यांची निवड !

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या 'व्हाईस ऑफ मिडिया' या संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी विकास भदाणे आणि डीगंबर महाले यांची...

जळगाव : जैन हिल्स येथे पोळा उत्साहात साजरा !

जळगाव (प्रतिनीधी) संबळचा तालबद्ध सूर… ऋषभराजाला पांघरलेले झूल… पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर… डौलात निघालेली मिरवणूक... पावरी नृत्य, आदिवासी...

गणेश मंडळात मुस्लिम कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यावे ; पोलीस निरीक्षक शिकारे यांचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या गणेश मंडळात समावेश केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असे...

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे मराठा फाउंडेशकडून स्वागत !

धरणगाव(प्रतिनिधी) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र मराठा फाउंडेशनने केले स्वागत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्वाचा निर्णय शिंदे...

Page 233 of 304 1 232 233 234 304

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!