TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार चंद्रकांत पाटलांकडून रोबोट बनवणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2022
in बोदवड, राजकीय, शिरपूर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील विद्यार्थी अयाज अस्लम पिंजारी ह्याने तयार केलेल्या स्वयंचलित रोबोटला विज्ञान प्रदर्शनात नुकतेच बक्षिस मिळाले आहे. काल बोदवड दौऱ्यावर असतांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्याची भेट घेत, त्याचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटलांनी रोबोट संबंधी तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या रोबोटचे प्रात्यक्षिक पाहत विद्यार्थ्याचे कौतुक केले. आणि सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख कलीम शेख, नगरसेवक हाजी सईद बागवान, दिनेश माळी, हर्षल बडगुजर, नगरसेवक राजेश नानवाणी, तालुका संघटक शांताराम कोळी, नगरसेवक सुनील बोरसे, निलेश माळी, पप्पू चव्हाण, नगरसेवक गोलू बर्डिया, शहर प्रमुख राहुल शर्मा, माजी ग्रामपंचायत सदस्य दिपक माळी, अल्पसंख्यांक शहर प्रमुख अप्पू भांजा तऊसिफ, महेंद्र मोंढाळे, पिंजारी, अजय राजपूत ,भास्कर गुरचळ, योगेश वैदे, शरीफ मन्यार, सोहेल शेख, मुस्ताक पिंजारी, गुलाब ठेकेदार व सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

August 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2026 !

August 10, 2026
Next Post

भाजपचा चेहरा उघडला ; शिवसेनेची भाजपवर रोखठोक टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कमी वयात छंद जोपासणे कौतुकास्पद बाब : गुलाबराव देवकर !

March 3, 2023

‘कसाबचा फोन जर मिळाला असता तर..’ : उज्ज्वल निकम

November 30, 2021

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

July 15, 2022

सार्वजनिक सुट्टी हा कायदेशीर अधिकार नाही : मुंबई उच्च न्यायालय

January 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group