TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

महाराष्ट्राच्या संघाने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद

vijay waghmare by vijay waghmare
December 26, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मध्यप्रदेश राज्य शासन व स्कूल शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम राखत १९ वर्षे आतील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर १९ वर्षे आतील मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे .

स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
१९ वर्षे मुले – १) ४५ किलो खालील वजन गटात दानिश तडवी ( रौप्य पदक ), (२) ४८ किलो खालील ओम बोरसे ( सुवर्णपदक )

READ ALSO

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

(३) ५१ किलो खालील संस्कार अवताडे ( रौप्य पदक ) (४) ५५ किलो खालील आर्यन राऊत ( रौप्य पदक )
तर
१९ वर्षे मुली:- (१) ४६ किलो आतील तनिष्का काळे ( सुवर्णपदक ) (२) ५५ किलो आतील गौरी चिंदरकर ( कांस्यपदक ) (३) ५९ किलो आतील श्रद्धा वाल्हेकर ( कांस्यपदक )
(४) ६८ किलो आतील सिद्धी बेडांळे ( सुवर्णपदक)
सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे ( क्रीडा मार्गदर्शक,  छत्रपती पुरस्कार विजेते ) दुलीचंद मेश्राम, निरज बोरसे, महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, सदस्य अजित घारगे, सतिष खेमसकर आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सदर खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश खोमणे, नम्रता तायडे तर व्यवस्थापक म्हणून रविराज यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: जळगाव

Related Posts

गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

ग्रामपंचायतीकडून कोर्टाचा त्रास टाळण्यासाठी दोन लाखाची लाच खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारणार्‍या बहाळ सरपंचासह तिघे एसीबीच्या ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेपर्यंत लागणार दहावी आणि बारावीचा निकाल ; बोर्डाने केले स्पष्ट !

May 10, 2022

साखरपुडा झाल्यानंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चांगलाच धुतला

April 25, 2021

मोठा निर्णय, किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार

April 19, 2021

शालेय पोषण आहार घोटाळा : झंवरला वाचवण्यासाठी खेळला गेला चौकशी समितीचा खेळ !

May 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group