TheClearNews.Com
Wednesday, April 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2021
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

गोरखपूर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या ८ दिवसांत तब्बल हत्येच्या ७ घटना घडल्या आहेत. गोरखपूरमधील भाजपचे नेते आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले माजी सरपंच बृजेश सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भाजपचे नेते बृजेश सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेने खळबळ माजली आहे. हत्याच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, गोरखपूरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर गावातील बृजेश सिंह यांची शुक्रवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. ते निवडणूक प्रचार उरकून आपल्या गावातून गोरखपूरला परत जात होते. ते आपल्या गावचे माजी सरपंच आणि भाजपचे सेक्टर प्रभारी होते. यावेळी ते सरपंचपदाचे प्रमुख दावेदार होते.

READ ALSO

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

गावात प्रचार उरकून रात्री ११ वाजता ते गोरखपूर शहरातील आपल्या निवासस्थानी जात होते. त्याचदरम्यान गावाबाहेरच दबा धरून बसलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती कळताच खळबळ माजली. घटनास्थळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक पोहोचले. कुटुंबीयही गेले. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

दोन दिवसांपूर्वीच जमिनीवरून प्रॉपर्टी डीलरसोबत वाद झाला होता. त्यामुळे त्या दिशेनेही तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुनील श्रीवास्तव आणि रामसमुझ या दोघांना अटक केली आहे. तर अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे. गोरखपूरमध्ये गेल्या आठ दिवसांत सात हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गोरखपूरमध्ये भीतीचे वातावरण आहे. गोरखपूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही हत्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

April 22, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

April 22, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
गुन्हे

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

April 20, 2026
गुन्हे

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

April 20, 2026
गुन्हे

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

April 19, 2026
Next Post

जळगाव येथील विवाहितेचा दोन लखांसाठी शारीरिक व मानसिक छळ ; पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

न ह रांका हायस्कूल बोदवड येथे दहा दिवशीय हिवाळी क्रीडा शिबिराचा समारोप

November 9, 2024

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

December 17, 2020

गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा !

July 14, 2022

मॅडम तुम्‍ही जाऊ नका..शिक्षिकेची बदली झाल्याने विद्यार्थीचा अश्रूचा बांध फुटला ; घट्ट नात्याची सर्वत्र चर्चा

March 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group