जळगाव दि.५ प्रतिनिधी - अनुभूती बालनिकेतन व अनुभूती विद्यानिकेतन स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात...
जळगाव (प्रतिनिधी) : प्रयोगक्षम कलांच्या माध्यमातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासोबतच त्यांना मराठी संस्कृती व साहित्याची गोडी लागावी यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे...
मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला असणार आहे. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात भागीदारीचा करार केला तर भविष्यात तुम्हाला नक्कीच...
धरणगाव प्रतिनिधी - तालुका प्रवासी मंडळातर्फे धरणगाव रेल्वे स्थानकावर दि. ४ जुलै शुक्रवार रोजी उधना - पंढरपूर वारकरी स्पेशल रेल्वे...
जळगाव, दि.०४ (प्रतिनिधी) - जळगावच्या पवित्र भूमीवर श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघाने आयोजित केलेल्या 'आत्मोत्कर्ष चातुर्मास २०२५' या आध्यात्मिक...
मेष - राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक विचार करून राजकारणात पाऊल टाकावे. तुमच्या सासरच्या व्यक्तीशी...
मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक कर्मांचा तुम्हाला फायदा...
जळगाव (प्रतिनिधी) : व्यावसायिक असो वा हौशी नाटक त्यासाठी मुळात संहिता असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत चांगल्या नाट्यसंहितांची वाणवा असून, जुन्या...
मेष राग टाळा. रागाच्या प्रभावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वृषभ प्रेम, मुले चांगली आहेत. व्यवसाय चांगला...
जळगाव प्रतिनिधी - सोशल मीडियावर फक्त टीका टिपणी न करता सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग कसा होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech