मेष - तुमच्या कुंडलीत चंद्र दुसऱ्या भावात असल्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत राहाल. आज आयुष्मान, सर्वार्थ सिद्धी, गजकेसरी योगाचा दिवस आहे...
जळगाव (प्रतिनिधी) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाने सुचित केल्याप्रमाणे भारतभर पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार असल्याने या नमाजला जाताना सर्व...
मेष - राशीच्या लोकांसाठी आज उत्तरार्ध अधिक लाभदायक राहील. एकंदरीत आजचा दिवस चांगला जाईल. वृषभ - आज तुम्ही काही कौटुंबिक...
मेष - राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जबाबदारीने भरलेला असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्तम जेवणाचा आनंद...
जळगाव (प्रतिनिधी) नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान...
जळगाव (प्रतिनिधी) मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना....
मेष - राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्य देणारा आहे. या आठवड्यात तुमची कारकीर्द आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती आणि...
चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. या...
मेष - कुटुंबातील संबंध सुधारण्यास मदत होईल. तुम्ही एखाद्या जुन्या मित्रालाही भेटू शकता जो जुन्या आठवणी ताज्या करेल. वृषभ -...
मेष - आज तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. प्रगतीचे अनेक नवे मार्ग दिसतील. कौटुंबिक संबंधांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech