TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निवडणूक प्रक्रियेत नागरीकांचा सहभाग वाढण्यासाठी मतदारांचे लक्ष गट निश्चित करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरीकांचा सहभाग वाढावा याकरीता मतदार नोंदणीबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होणेबरोबरच जिल्ह्यात मतदार नोंदणी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांचे लक्ष गट निश्चित करुन त्यावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, एसटीचे विभाग नियंत्रक जगनोर, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र, आकाशवाणीचे सतीश पपू, जिल्हा विज्ञान केंद्राचे पत्की, दिव्यांग आयकॉन मुकुंद गोसावी यांचेसह विविध महाविद्यालय व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, जिल्ह्यात नवमतदारांची नोंद होण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. याकरीता या पक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या लक्ष गटांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. याकरीता युवा, दिव्यांग, स्त्रीया, तृतीयपंथी, स्थलांतरीत नागरीक, शहरी नागरीक, एनआरआय, सेवा मतदार, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरीकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होणेसाठी सुकाणू समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालय, महामंडळे, सेवाभावी संस्थांनी मतदार नोंदणी वाढण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा. मतदार नोंदणी कार्यक्रमात १ जानेवारी, २०२२ या अर्हता दिनांकाला १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करण्यात येत आहे. याकरीता नागरीक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही राऊत यांनी यावेळी केले.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी हुलवळे यांनी स्वीप कार्यक्रमाची रुपरेषा, या कार्यक्रमातंर्गत मतदार जनजागृतीसाठी व नोंदणीसाठी विविध विभागांनी करावयाची कार्यवाही, मतदारांसाठी असलेल्या सुविधा, मतदार नोंदणी कार्यक्रम आदिबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच विविध विभागांनी राबवावयाचे उपक्रम याचीही माहिती दिली. यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांबाबतही या बैठकीत चर्चा करुन रुपरेषा ठरविण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
Next Post

पालकमंत्र्यांच्या दणक्यानंतर खड्डे बुजविले ; पी.एम.पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ! (व्हीडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भूजल पातळी वाढविण्याची गरज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 23, 2020

वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी सुरू !

May 26, 2024

चालकाला हृदयविकाराचा झटका, जळगावात विचित्र अपघात ; ३ जण जखमी

October 15, 2020

धक्कादायक : दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार, संशयित तरुणास अटक !

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group