TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुशांत सिंह प्रकरणी सीबीआयने मागितली अमेरिकेची मदत

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत सिंह राजपूत गेल्या वर्षी १४ जून रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. १४ जून २०२० रोजी असे काय घडले होते याचा तपास सीबीआयला करायचा आहे. यासाठी सुशांतसिंह याच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सची डिलीट केलेली माहिती मिळवण्यासाठी सीबीआयने अमेरिकन कंपन्यांकडून मदत मागितली आहे.

 

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

सीबीआयने ही माहिती एमएलएटी म्हणजेच परस्पर कायदेशीर सहाय्य करारांतर्गत कॅलिफोर्नियास्थित गुगल आणि फेसबुककडून मागवली आहे. डिलीट केलेल्या मेल्स आणि चॅटची सर्व माहिती दोन्ही कंपन्यांकडून मागवण्यात आली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात एक एमएलएटी आहे ज्या अंतर्गत दोन्ही बाजू देशांतर्गत प्रकरणांच्या तपासात माहिती घेऊ शकतात. भारतात, गृह मंत्रालय हे एमएलएटी अंतर्गत कोणतीही माहिती पाठविण्याचे किंवा प्राप्त करण्याचे केंद्र आहे, तर अमेरिकेत अशी माहिती अॅटर्नी जनरल कार्यालयाकडून प्राप्त होते.

 

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या खटल्याच्या निकालापर्यंत पोहोचण्यापूर्वी कोणतीही बाब मागे ठेवू इच्छित नाही. या प्रकरणात उपयुक्त ठरू शकतील अशा काही हटवलेल्या चॅट किंवा पोस्ट आहेत का हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. याचा अर्थ असा आहे की सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो कारण एमएलएटी अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी बराच वेळ शकतो.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

धनंजय मुंडेच्या परळीतील कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके ; मेटे म्हणाले, सामाजिक मंत्र्याचं भान…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात संविधान साक्षरता अभियान सायकल यात्रेचे स्वागत !

November 14, 2023

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापने निमीत्त धरणगावात २१ रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन !

January 18, 2024

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २६ एप्रिल रोजी ऑनलाईन आयोजन

April 22, 2021

कृषि विभागाच्या योजनांसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन

March 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group