TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापने निमीत्त धरणगावात २१ रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन !

श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाची विशेष सभा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापने निमीत्त २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे सर्वसमावेशक भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष दिलीप रामू पाटील यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या विशेष सभेत नियोजन करण्यात आले.

आनंदोत्सव साजरा करण्यासाठी श्री बालाजी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, रांगोळ्या, शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी ध्वज उभारणी, शालेय विद्यार्थ्यांचे रामरक्षा पठण, महिला मंडळ व राजपुत युवक मंडळातर्फे भजन संध्या, दिपोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या भव्य शोभायात्रेत संपूर्ण गावांचा सहभाग व्हावा म्हणून सर्व
समाज पंच मंडळ, सर्व संघटना, सर्व शाळा, महाविद्यालये, विविध अध्यात्मिक पंथ, सर्व राजकीय पक्ष, कीर्तनकार यांना पाचारण करण्यात आले आहे. या शोभायात्रेसाठी मंडळाच्या वहनोत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या गाडीवर प्रभु श्रीरामाची मुर्ती विराजमान केली जाईल. तसेच सजीव देखावे उभे करून गावातील प्रमुख रस्त्यांवर सजावट व स्वागत कमानी उभ्या केल्या जातील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

बॅन्ड पथकाच्या सहाय्याने रामधुन वाजवण्यात येणार असल्यामुळे डीजे व लेझीम पथक यांचा समावेश करू नये. असे ठरवण्यात आले. या सभेत गुलाबराव वाघ, भानुदास विसावे, पंडीत चौधरी, माधवराव पाटील, जिवन बयस व अन्य विश्वस्तांनी चर्चेत भाग घेतला. या सर्व उपक्रमांमध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे. असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात ११९२० जणांवर प्रत‍िबंधात्मक कारवाईचा बडगा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या प्रमुख नेत्याला प्रवेश देताय, शरद पवारांचे काही राजकीय गणितं असतीलच : संजय राऊत

October 22, 2020

Horoscope today : आजचं राशिभविष्य, 8 मार्च 2024 !

March 8, 2024

कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याचे प्रकरण ; आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास

February 3, 2022

मोदींवरील टीकेचे ते ट्वीट खडसेंकडून डिलीट !

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group