TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात ११९२० जणांवर प्रत‍िबंधात्मक कारवाईचा बडगा !

पोलीस विभागाची २०२३ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी ; मागील दोन‌ वर्षाच्या तुलनेत यावर्षी कारवाईत वाढ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2024
in गुन्हे, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) समाजात शांतता प्रस्थाप‍ित करणे, कायदा – सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारांवर वचक बसावा. हातभट्टी वरील अनधिकृत दारूविक्रीला पायबंद बसवा, यासाठी दारूबंदी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पोलीस विभागाकडून उगारण्यात येतो. यासाठी पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०२३ या वर्षात ११९२० जणांवर प्रत‍िबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना वचक बसला आहे. २०२१ व २०२२ या वर्षाच्या तुलनेत ही प्रतिबंधात्मक कारवाईत यावर्षी वाढ झाली आहे.

गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेकडून सीआरपीसी १०७, १०९ व‌ ११० अन्वये तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असते. २०२१ या वर्षात ८८०६ व २०२२ या वर्षात ९०८३ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर‌ या‌ कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे‌.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतिबंधात्मक कारवाई बाबत घ्यावयाच्या दक्षता याविषयावर संयुक्त कार्यशाळा ही नुकतीच घेण्यात आली आहे. सीआरपीसी १०७, १०९ व ११० मध्ये पोलीस विभागाने पर‍िपूर्ण प्रस्ताव कसे सादर करावे. कार्यकारी दंडाध‍िकारी यांनी पहिला बाँड कसा घ्यावा, रोजनामा कसा ल‍िहावा, नोटीसा कशा काढाव्यात, शेवटाचा बाँड किती द‍िवसात काढावा. याबाबत या कार्यशाळेत सव‍िस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

शासकीय कामात अडथळा आणून सरकारी अध‍िकारी – कर्मचारी व पोलीसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कडक प्रत‍िबंधात्मक कारवाई झाली पाह‍िजे. न‍िवडणूक तसेच आंदोलनाच्या काळात महसूल व‍िभागाचे कार्यकारी दंडाध‍िकारी व पोलीसांच्या स्थान‍िक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल व पोलीस व‍िभागाने समन्वय ठेवत काम करावे. अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून उकळली २० लाखांची खंडणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर रुग्णालय लोकार्पण सोहळा : फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम फक्त सर्वसामान्य माणसासाठी आहे का?

October 14, 2020

१७ वर्षीय तरुणीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार ; ७ आरोपींना अटक !

January 30, 2022

अमळनेर येथे भाजपतर्फे कपिलेश्वर मंदिरावर वीज बिलांची होळी

November 23, 2020

जंगल सफारीवेळी टॉयलेटला जाणं महागात पडलं ; कोब्राने घेतला गुप्तांगाला चावा

November 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group