TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अडावद येथे बळीराजा गौरव दिवस उत्साहात साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in आरोग्य, कृषी, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा ता.चोपडा (प्रतिनिधी) येथुन जवळच असेलेल्या अडावद ता. चोपडा येथे अडावद शहर युवा मंच तर्फे पाडव्यानिमित्त बळीराजा गौरव दिवस साजरा करण्यात आला. बळीराजांची प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तीचे पुजन जितेंद्रकुमार शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले.

बळीराजांच्या गौरव दिनानिमित्त शेतकरी वर्गाला बळ देण्याचं कार्य शासकीय योजनेमार्फत केले जाईल असे प्रतिपादन पी.आर. माळी यांनी याप्रसंगी केले. तर बळीराजा म्हणजे स्वतःच्या खांद्यावर नांगर घेऊन शेती करून मातीचे रूपांतर सोन्यात करण्याचं कार्य बळीराजाने केलंय अशी उपमा लक्ष्मण पाटील यांनी ही दिली. तसेच ते बोलत असताना बळीराजा गौरव दिनानिमित्त आजचा दिवस म्हणजेच शेतकऱ्यांचा गौरवाचा दिवस आहे. ‘इडा पीडा टळो आणि बळीच राज्य येवो’ अश्या शब्दात बळीराजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम त्यांनी बोलतांना केलं.

READ ALSO

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

तसेच राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त गावातील पत्रकारांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान ही करण्यात आला. यात पत्रकार पी. आर. माळी, पत्रकार जितेंद्रकुमार शिंपी, फारुकशाह नौमानी, गिरीष जाधव यांचा ही सन्मान अडावद शहर युवा मंचच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रम अंती बळीराजांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात भेट म्हणून देण्यात आली.

कार्यक्रमाचे सरपंच पती पी.आर. माळी तर प्रमुख पत्रकार जितेंद्रकुमार शिंपी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य विजय साळुंके, हनुमंत महाजन, वासुदेव महाजन, जितेंद्र परदेशी, सचिन महाजन, फारुक शाह नौमानी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अतुल महाजन, भुषण पाटील, कैलास बारी, मनीष चौधरी, भूपेंद्र सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
Next Post

काँग्रेस अध्यक्षपदासाठी डिसेंबरमध्ये होणार निवडणूक प्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव शहरात “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत नो व्हेईकल डे पाळण्याचे आवाहन

December 31, 2020

प. बंगालातील विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय?, : शिवसेना

March 10, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२४ !

July 24, 2024

तशीही छळवणूक सुरूच, चौकशी लावाच ; खडसेंचे महाजनांना आव्हान

November 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group