धरणगाव(प्रतिनिधी) : पाळधी येथे शिंदे गट कडून ढाल तलवार निशाणी मिळाल्याने आनंद साजरा करणयात आला. या वेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच प्रकाश नाना पाटील, माजी सरपंच विजू बापू पाटील, अरुण पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंद ननव्हरे, ग्रामपंचायत सदस्य तुषार मोरे, चंदू माळी, प्रकाश कुंभार, प्रसाद शिंदे, पिंटू कोळी, सुरेश दाजी, संजू पांडे, दिगंबर माळी, शेख जब्बार, गोपाल सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शरीफ मेंबर, सचिन भोई,मुकेश भोई , अनिल माळी, आबा माळी, रफिक शेख, गुलाब माळी, योगेश माळी, प्रशांत झंवर, दिलीप पाटील, मच्छिद्र कोळी, सुभाष ननव्हरे, चंदू इंगळे,कल्पेश कोळी, भरत पाटील, गजानन ठाकूर, शिवाजी पाटील , श्रीकृष्ण नाना साळुंखे उपस्थित होते