TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रीय तपास यंत्रणांकडून लोकांना ब्लॅकमेलिंग केले जातेय : उच्च न्यायालयात प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद !

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2024
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याचा (यूएपीए) तपास यंत्रणा गैरवापर करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून लोकांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे. लोकांना केवळ संशयावरून उचलून तुरुंगात डांबले जात आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यूएपीए कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान दिलेल्या याचिकेवर युक्तिवाद करताना केला. न्यायालयाने केंद्र सरकारची बाजू ऐकण्यासाठी याचिकेची सुनावणी ७ ऑगस्टला निश्चित केली.

यूएपीए कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणारी याचिका अनिल बैले यांच्या वतीने अॅड. संदेश मोरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अॅड. आंबेडकर यांनी यूएपीए कायद्याच्या कलम ४३ मधील तरतुदीलाच जोरदार आक्षेप घेतला. तपास यंत्रणांकडून या कायद्याचा वापर करून लोकांना संशयावरून उचलून तुरुंगात डांबले जात आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

जामिनाच्या तरतुदी कठोर असल्याने अटक झालेल्या व्यक्तीला जामिनावर तुरुंगाबाहेर पडणे कठीण झाले आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर राष्ट्रपतींनी त्याला संमती दिली. मात्र हा कायदा कोणत्या तारखेपासून लागू होतो, याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या कायद्यांतर्गत कारवाई असंवैधानिक आहेत, असा दावा अॅड. आंबेडकर यांनी केला. खंडपीठाने याची दखल घेत केंद्र सरकारला ६ ऑगस्टला भूमिका मांडण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ग्रंथालय भवनाने तरुणाईसाठी उघडले शासकीय नोकरीचे दार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चार महिन्याच्या बाळाच्या अंगावर विषारी कोब्रा विळखा घालून बसला, आधुनिक हिरकणी थेट नागाशी भिडली !

June 10, 2023

खडसे यांच्यावरील ईडी चौकशीचा मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध

July 12, 2021

शिक्षकी पेशाला काळिमा : चौथीतील ४ मुलींचे २ महिन्यांपासून लैंगिक शोषण ; दोन नराधम शिक्षकांना अटक !

April 7, 2023

ब्रेकिंग न्यूज : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचे छापे !

August 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group