TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे गर्भाशय व स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर संपन्न ; रोटरी क्लबचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2023
in आरोग्य, चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) महिलांमध्ये आरोग्य विषयक जागृती व्हावी व भविष्यातील धोके कळावे यासाठी येथील रोटरी क्लब तर्फे गर्भाशय व स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २०० पेक्षा जास्त महिलांची विनामूल्य तपासणी करण्यात आली. तपासणीअंती ज्या महिलांना केवळ औषधोपचाराची आवश्यकता आहे त्यांना रोटरी क्लब चोपडाच्या वतीने मोफत औषधी पुरवण्यात आली.

या उपक्रमासाठी रोटरी मिडटाऊन अमरावती या क्लबच्या वतीने तयार करण्यात आलेली ही मोबाईल  मॅमोग्राफी व्हॅन जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरणार असून त्या माध्यमातून महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात झालेल्या या तपासणी शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर ,रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख डॉ. पराग पाटील, सह प्रकल्प मार्गदर्शक रोटे. संजीव गुजराथी, डॉ वैभव पाटील,रोटे. एम डबलू पाटील हे उपस्थित होते.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

रोटे विलास पी. पाटील यांनी सूत्रसंचलन तर सचिव अर्पित अग्रवाल यांनी आभार प्रदर्शन केले. रोटे. डॉ. पराग पाटील आणि रोटे. डॉ. वैभव पाटील यांनी परिसरातील महिलांना भविष्यात आवश्यकता भासल्यास महिलांची पॅपस्मियर तपासणी मोफत करुन देण्यात येईल, असे यावेळी सांगितले. या तपासणी शिबिरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व अंगणवाडी सेविकांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिरासाठी रोटरी सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
Next Post

धरणगाव नाईट ग्रुपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

September 29, 2020

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करा : डॉ. अर्चना पाटील

April 27, 2021

गौताळा अभयारण्यात भरकटले १५ युवक ; पाच तासांचा शोध मोहिमेचा थरार !

August 3, 2022

बीएचआर घोटाळा : जाणून घ्या…कोर्टात हजर केलेल्या तिघा संशयित आरोपींवर नेमके काय आहेत आरोप ?

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group