TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव : पुरातन सीतान्हाणी पानपोई वास्तूची साफसफाई !

जागतिक वारसा सप्ताह निमित्त सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम !

vijay waghmare by vijay waghmare
November 25, 2024
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) दि. १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी देशभर जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो. यात पुराणतन वास्तु स्थळे, मंदिरे, गडकिल्ले, लेण्या अशा अनेक पुरातन वारसांच्या बाबत त्यांचे जतन साफसफाई व ऐतिहासिक महत्त्व याबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी गौताळा अभयारण्यातील अत्यंत पुरातन असलेल्या सीतान्हाणी (पाणपोई) या वास्तूची साफसफाई करण्यात आली.

या संपूर्ण वास्तू वर वाढलेले मोठमोठाले गवत वेली काटेरी झुडपे काढून तिला मोकळे करण्यात आले. गवत आणि काटेरी झुडपांमध्ये लुप्त होत असलेल्या या वास्तूस यामुळे मोकळा श्वास मिळाला आहे. या पुरातन वास्तूला पानपोई असे देखील म्हटले जात असून हेमाडपंथी मंदिरा सारख्या आकारात उभ्या असलेल्या या वास्तूमध्ये दोन मोठ मोठी पाण्याची रांजणे असून त्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत होते. सायगव्हाण जवळील भिलदरी जवळ असलेल्या खानदेशातून मराठवाड्यामध्ये जाण्यासाठीच्या पुरातन व्यापारी मार्गावर ही वास्तू असल्याने या पाण्याचा उपयोग त्यावेळी मोठ्या प्रमाणात होत असावा.
आज या वास्तूची संपूर्णपणे साफसफाई करून सह्याद्री प्रतिष्ठानने पुन्हा एकदा या वास्तूस नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, संजय साठे सर, गणेश पाटील, जितेंद्र वाघ, बाळासाहेब सोनवणे, नाना चौधरी, भाऊसाहेब पाटील, जितेंद्र वरखेडे, संजय पवार, पैलवान सचिन पाटील, संभाजी पाटील, ललित चौधरी, शेखर आगोणे, ललित अण्णा चौधरी, गोरख वाघ, उमेश खेडकर, आदी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonChalisgaon: Cleaning of ancient Sitanhani Panpoi Vastu!

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
Next Post

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनेक मुख्यमंत्र्यांसह उद्योगपतींचे धमक्यांचे फोन ; अदर पुनावाला यांचा खुलासा

May 2, 2021

शेतकऱ्याला ४२ लाखात तर निवृत्त लिपिकाला १८ लाखात गंडा !

December 9, 2024

खळबळजनक : वेल्हाळे गावातील स्मशानभूमीत काळ्या जादूसाठी प्रेताजवळ हवन ?

September 1, 2023

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

February 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group