TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शनिपेठ परिसरात ३ वर्षीय चिमुकलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न ; तरुण पोलिसांच्या ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजीपाला विक्री करणाऱ्या एका दाम्पत्याच्या ३ वर्षीय चिमुकलीसोबत २१ वर्षीय तरुणाने अश्लील चाळे करीत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची शनीपेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनीपेठ परिसरात राहणारे एक दांपत्य भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या ३ वर्षीय मुलीसह भाजीपाला विक्रीच्या गाडीवर उभे असताना अतिक्रमण विभागाचे वाहन आल्याने त्यांनी मुलीला माजी नगरसेवक स्व. संजय महाजन यांच्या घराच्या ओट्यावर बसविले. त्यानंतर चिमुकलीच्या आईने मागे वळून पाहिले असता ती हातात मोबाईल घेऊन खेळत असल्याचे दिसले. शेजारी भाजीपाला विक्री करणाऱ्या मुलाने मोबाईल दिला असावा असा समज त्यांना झाला व त्या भाजीपाला उचलू लागल्या.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

काही वेळाने चिमुकलीची आई ओट्यावर ठेवलेला वजनकाटा उचलण्यास गेली असता तिला चिमुकली दिसून आली नाही. आजूबाजूला पाहिले असता ‘मला मम्मीकडे जायचं आहे’ असे जोराने चिमुकली ओरडत असल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता अमोल हरीश जोशी (वय-२१ रा. शनीमंदिरामागे, जळगाव) हा मुलगा चिमुकलीला घेऊन घराच्या पायऱ्यांवर उभा दिसला. अमोल जोशी हा चिमुकलीसोबत अश्लील चाळे करीत जबरदस्ती करीत होता तर ती ‘मला मम्मीकडे जायचं’ म्हणून ओरडत होती. चिमुकलीची आई धावत गेली असता त्याने मोबाईल घेऊन पळ काढला.

घडलेल्या प्रकाराने भयभीत होऊन चिमुकलीच्या आईने तात्काळ सर्व प्रकार भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्यासाठी आलेल्या पोलिसांना सांगितला. त्यानंतर लागलीच पोलिसांनी अमोल जोशीचा शोध घेतला असता तो घराच्या गच्चीवरून आजूबाजूच्या घरांवर उडी मारत असताना त्याला पकडण्यात आले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक यशोदा कानसे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

संजय राठोड लवकरच मंत्रिमंडळात सामील होतील : उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाण्याच्या नळाला मीटर बसविण्यासंदर्भात महापौरांची आयुक्तांशी चर्चा !

November 25, 2020

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे “बाबा ते बाबा” या उपक्रमाचा समारोप

December 21, 2020

पोलीस भरतीमध्ये अल्पसंख्यांक तरुणांना विशेष प्राधान्य द्या ; अॅड. जमील देशपांडेंची गृहमंत्र्यांकडे मागणी (व्हीडीओ)

September 21, 2020

चाळीसगावातील कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाची दबंगगिरी ; कीर्तनस्थळी बूट घालून, कार्यक्रम केला बंद

April 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group