TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावकराना नवीन वर्षात नवीन दोन रेल्वे पुल मिळणार !

जून्या पुलाचे चारपदरी मेजर रेल्वे ब्रिज मध्ये रुपांतर व १ अंडर ग्राउंड ब्रिज ठरणार नव्या चाळीसगावच्या उभारणीतील मैलाचा दगड !

vijay waghmare by vijay waghmare
January 16, 2025
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या जळगाव-मनमाड रेल्वे लाईन वर ५२ वर्ष जुना रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) आहे. 1972 मध्ये बांधण्यात आलेला हा 52 वर्ष जुना, 25.50 मीटर स्पॅनचा स्टील गर्डर आरओबी, धुळे रोड आणि मालेगाव रोडला मुख्य चाळीसगाव शहराशी जोडणारा एकमेव पूल आहे. हा दोनपदरी रेल्वे ब्रिज चाळीसगावच्या सध्याच्या रहदारीसाठी पुरेसा ठरत नाही. गेल्या 52 वर्षात शहराचा विस्तार झपाट्याने झाला असून त्यामुळे चाळीसगाव शहरात येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची आणि जनतेची खूप गैरसोय झाली आहे. काही वेळा अपघात झाल्यास किंवा अवजड वाहनांची रहदारी वाढल्यास सदर रेल्वे ओव्हर ब्रिज वर तासंतास वाहतुकीचा खोळंबा होतो. यासोबतच आता नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत देखील रेल्वे ब्रिज च्या बाजूला स्थलांतरित झाली असून त्याव्यतिरिक्त 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, नाट्यगृह आणि इतर विविध शासकीय कार्यालये आणि निवासी वसाहती देखील पुलाच्या बाजूला असणाऱ्या शासकीय जागेवर उभे राहत असल्याने साहजिकच रेल्वे पुलावरून वाहतूक वाढली आहे.

ही बाब लक्षात घेत, व शहर विकासाचे पुढील ५० वर्षाचे व्हिजन लक्षात घेता काही महिन्यांपूर्वीच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी महाराणा प्रतापसिंह चौक लोकार्पण प्रसंगी नवीन रेल्वे ब्रिज उभारण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यांनी आपला दिलेला शब्द खरा ठरवत चाळीसगाव शहरातील सद्यस्थितीत असलेल्या जुन्या रेल्वे ब्रिज च्या जागी नवा चारपदरी रेल्वे ओव्हर ब्रिज मंजूर केला आहे, विशेष म्हणजे या नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या बाजूलाच रेल्वे भुयारी मार्ग (अंडर ब्रिज) तयार केला जाणार आहे. याबाबत सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संक्रांतीच्या दिवशी आमदार मंगेश चव्हाण यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह जुन्या रेल्वे उड्डाणपूल व परिसराची पाहणी केली.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

विशेष म्हणजे पर्यायी मार्ग ठरणाऱ्या रेल्वे अंडर ब्रिज चे काम येत्या ३ ते ४ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर मुख्य रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरू होईल. ते काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे ओव्हर ब्रिज व अंडर ब्रिज या दोघांचा वापर चाळीसगावकराना करता येणार आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला व मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सर्व चाळीसगावकराना ही विकासात्मक भेट दिली आहे. या दोन्ही नवीन रेल्वे ओव्हर व अंडर ब्रिज मुळे चाळीसगावचा चेहरामोहरा बदलणार आहे. यामुळे चाळीसगाव करांची जुन्या रेल्वे पुलावर होणारी गैरसोय संपणार असून पुढील ५० वर्षाची वाहतुकीची गरज लक्षात घेण्यात आल्याने हे काम नव्या चाळीसगावच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे हे नक्की. आणि यातूनच आमदार मंगेश चव्हाण यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून चाळीसगावच्या विकासाची एक्सप्रेस सुसाट धावणार आहे. हे अधोरेखित झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जानेवारी 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक येथे पहिले ३० किलोवॅट ईव्ही चार्जिंग स्टेशन

November 19, 2021

क्षुल्लक कारणासाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्याला २५ लाखांचा दंड !

September 30, 2021

के.के उर्दू हायस्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षेत यश !

October 3, 2020

बीएचआर घोटाळा : कुणाल शहाचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; अन्य संशयितांच्या जामीनांवर उद्या निकाल !

January 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group