TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव हादरले : दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह आढळला विहिरीत ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2022
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रांजणगाव शिवारातील एका विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा मृतदेह मिळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. इला मनोज पावरा (वय २५) व त्यांची दोन्ही मुले महेश मनोज पावरा (वय ११ महिने) व रितेश मनोज पावरा (वय ५) असे मृतांची नावे आहेत.

शिरपूर येथील मनोज भटू पावरा हे पत्नी इला व मुले महेश व रितेश यांच्यासह गेल्या चार वर्षांपासून रांजणगाव येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी (दि.२८) रात्री महेश पावरा या बालकाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महेश याचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणला. त्याचवेळी इला पावरा व त्यांचा दुसरा मुलगा रितेश हेदेखील बेपत्ता होते. ज्या विहीरीत महेश याचा मृतदेह आढळून आला, त्या विहिरीला पाणी भरपूर होते. त्यामुळे स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी बुधवारी दि. २९ रोजी दिवसभर, विहीरीचे पाणी उपसल्यानंतर रात्री विहीरीत इला पावरा व रितेश पावरा यांचे मृतदेह हाती लागले. दरम्यान, तिघा मायलेकांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाहीय.

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #chalisgaov #attack #death #updatesnews #topnews #jalgvo

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात कोण? ; जाणून घ्या...नव्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चांदी-सोन्याचे दागिने चमकवून देतो, भामट्यांनी धरणगावात दोन महिलांना गंडवले !

May 8, 2024

अरे बापरे..! हनिमूनच्या रात्रीच पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला अन् दागिने-रोकड घेऊन झाली फरार

March 2, 2022

नाशिक मधल्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले घबाड ; ‘इतके’ कोटी केले जप्त

October 24, 2021

शरद पवारांनी साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आदेश

April 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group