TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव हादरलं : कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेचा केला खून !

टाकळी प्र. चा. येथील घटना : आरोपी अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सासरा व सुनेत झालेल्या घरगुती वादात सासऱ्याने सुनेचा रुमालाने गळा, नाक व तोंड दाबून तिला जीवे ठार मारल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील शिवशक्ती नगरात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेनंतर सासरा उत्तम पुंजाजी चौधरी हा स्वतःहून पोलिसात हजर झाला.

काही दिवसांपासून सुरु होता कौटुंबिक वाद
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील रहिवासी उत्तम पुंजाजी चौधरी यांचा मुलगा प्रा. गोकुळ उत्तम चौधरी यांचा विवाह शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील कविता यांच्याशी झाला होता. सून व सासरच्या लोकांचे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. २९ सप्टेंबर रोजी पती गोकुळ कवितास आणण्यासाठी टेकवाडे येथे गेला. रात्री ९ वाजता ते मुलांसह चाळीसगावला आले.

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

दोन्ही हातांनी गळा, नाक व तोंड दाबून जीवे ठार मारले
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उत्तम चौधरी घरी आले. त्यांनी सून कवितास चहा करण्यास सांगितले. चौधरी चहा घेत टीव्ही पाहत असताना सायंकाळी ५.३० वाजता कविता आली व तिने टीव्ही बंद करून तुम्हाला येथे बसून लाज वाटत नाही का, असे बोलली. त्याचा चौधरी यांना राग आला. ते तिच्या मागोमाग बेडरूममध्ये गेले. कवितास बेडवर ढकलून दोन्ही हातांनी तिचा गळा, नाक व तोंड दाबून तिला जीवे ठार मारले. सासरे उत्तम चाैधरी स्वत:च रिक्षातून शहर पाेलिस ठाण्यात गेले व त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सून कविता हिचे सोबत नेहमी होत असलेल्या कौटुंबिक वादाच्या कारणावरून मी तिला जीवे ठार मारल्याचे पाेलिसांना सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 ऑक्टोबर 2022 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव- एरंडोल हादरलं! वडिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये रील स्टार मुलाच्या खून केल्याचे लिहिले !

February 27, 2025

अरे बापरे ! लग्न लागल्यानंतर नवरा म्हणाला मुलगीच पसंद नाही ; मग काय, फटके…!

June 16, 2022

जळगावात उच्चभ्रू वस्तीतील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड ; एका महिलेसह दोन ग्राहक ताब्यात !

October 1, 2021

जिल्हा रुग्णालयातील डॉ. सोनावणे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; नरेंद्र सपकाळे यांची तक्रार !

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group