TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित “बोलावा विठ्ठल”

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2025
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

जळगाव प्रतिनिधी – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे १० वर्षांपासून चिमुकल्या माऊलींच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित “बोलावा विठ्ठल” हा भक्ती रसाने भरलेला कार्यक्रम प्रतिष्ठान आयोजित करीत असतं. दिंडी, पालखी, दिंडीतले खेळ, आणि विठुमाऊलीची भक्तिगीते असा कार्यक्रमाचे आयोजन असते. दरवर्षी या कार्यक्रमास भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य लाभत असते.
यावर्षी हा कार्यक्रम रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी कांताई सभागृहात संपन्न होत आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ठीक ६.३० वाजता दिंडी ने सुरू होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अनुभूती शाळेच्या संचालिका सौ. निशाभाभी जैन उपस्थित राहणार आहेत. लहान माऊलींच्या माध्यमातू सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजन ऐश्वर्या परदेसी व भूषण खैरनार करीत असून तबला संगत यज्ञेश जेऊरकर करीत आहे. दिंडीचे संगीत व नृत्य संयोजन अनुभूती शाळेचे नाना सोनवणे सर करीत आहेत.या कार्यक्रमात प्रभाकर कला संगीत अकादमी व नुपूरनृत्यांगण च्या विद्यार्थिनी नृत्याविष्कार सादर करणार आहेत. लहान माऊलींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी तमाम जळगावकर रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन या वतीने करण्यात आलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

डिजिटल अरेस्टची भिती; निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची लाखोंची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्याच्या महाजन बंधूंनी तैवानमध्ये फडकवला भारतीय तिरंगा !

October 18, 2023

समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पठण करायचे : नवाब मलिक

December 6, 2021

हॉटेलमध्ये धक्का लागल्याचा वाद, एकावर शस्त्राने वार ; चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

March 29, 2024

माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस : ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद !

December 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group