TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२७ डिसेंबर पासून जळगावमध्ये बुध्दिबळ राज्य निवड चाचणी स्पर्धा

नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटना आयोजित जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ ते ३० डिसेंबर पर्यंत कनिष्ठ वयोगटातील बुद्धिबळ राज्य निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा २० वर्षांखालील मुले व मुली अशा स्वतंत्र गटात खेळवली जाईल. जानेवारी २०२२ मध्ये दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कनिष्ठ वयोगटातील स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड या स्पर्धा प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे. सदरहू आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धा अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली होत आहेत. या चाचणी स्पर्धेत तब्बल ४० हजार रकमेची रोख पारितोषिके व ट्रॉफी विजेत्यांना वितरीत केली जाणार आहेत. प्रथमच मुलींना बक्षीस रकमेचे समान वाटप करीत राज्य संघटना बुद्धिबळ क्षेत्रात नवनवीन पायंडे घालीत आहे.

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

जळगाव रेल्वे स्टेशन जवळील खानदेश सेंट्रल मॉल येथे या स्पर्धेचे आयोजन केले असून, मुलांच्या व मुलींच्या गटातील प्रथम चार खेळाडूंना महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे. जिल्हा पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची राहण्याची मोफत सोय जळगाव संघटनेमार्फत केली जाणार असुन राज्यभरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धा खेळण्याची नामी संधी या निमित्ताने लाभली आहे. नवोदित व गुणी खेळाडूंना या स्पर्धा जिल्हा पातळीवर अनुभवयास मिळणे म्हणजे पर्वणी असून अशा स्पर्धांमधून ग्रँडमास्टर बनण्याच्या वाटचालीची संधी ग्रामीण खेळाडूंना या स्पर्धेनिमित्ताने लाभत असते.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, राज्य संघटनेचे खजीनदार तथा राज्यस्तरीय स्पर्धा समिति सचिव फारूक शेख, जळगाव जिल्हा संघटनेचे सचिव नंदलाल गदिया, राज्यस्तरीय आर्बिटर समिति सचिव प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शन खाली या स्पर्धा होत असून बुद्धिबळ द्वंद्व पटावर दिसावे व कोविड नियमांचे पालन करून खेळाडू बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी व्हावेत या साठी जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील असल्याचे सचिव नंदलाल गदिया यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

पोटात दुखते म्हणून आजीने नातीला नेले रुग्णालयात अन् बसला जबर धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाण्यात १५ पक्षी मृतावस्थेत आढळले; पाणबगळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे?

January 7, 2021

जळगाव महानगरपालिकेकडून मोहल्ल्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव, पटेल गल्लीच्या रहिवाशांची डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नगर करण्याची मागणी

February 3, 2025

सहाय्यक निबंधकाला लाच स्वीकारताना सीबीआयने सापळा रचत केली अटक !

October 20, 2024

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

October 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group