TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डोळ्यांत टाकली मिरची पावडर नंतर दोरीने गळा आवळला ; सहा जणांनी मिळून केला एकाचा खून !

धक्कादायक कारण आले समोर ; दोन संशयितांना अटक !

vijay waghmare by vijay waghmare
April 27, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

उदगीर : अनैतिक संबंधाच्या कारणावरून घरात घुसून डोळ्यांत मिरची पावडर टाकत दोरीने गळा आवळून एकाचा सहा जणांनी निर्दयीपणे खून केल्याची घटना तालुक्यातील चोंडी येथे गुरुवारी (दि. २५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात सहा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर अन्य चार आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सूर्यकांत ऊर्फ बाबू बिरादार, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गुरुवारी (दि. २५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चोंडी (ता. उदगीर) येथील मयत सूर्यकांत ऊर्फ बाबू सुदाम बिरादार (५०) यांच्या घरी संशयित आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवत मयत झालेल्या इसमाचे आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपींनी मयत सूर्यकांत ऊर्फ बाबू बिरादार यांच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यांना काठीने मुक्का मार देण्यात आला. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला, अशी फिर्याद मयताचे जावई फिर्यादी श्यामराव शिवाजी वाघमोडे यांनी दिली. त्यावरून वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात आरोपी शुभम ऊर्फ छकुल्या संजीव बिरादार, बालाजी ऊर्फ पप्प्या संजीव बिरादार, केवळबाई संजीव बिरादार, कचरू जीवन डोईफोडे, लक्ष्मण जीवन डोईफोडे, विलास जीवन डोईफोडे (सर्व रा. चोंडी, ता. उदगीर) यांच्याविरुद्ध वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३१/ २४ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ भा. दं.वि. आणि १३५ म.पो. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या खुनातील संशयित आरोपी शुभम ऊर्फ छकुल्या संजीव बिरादार आणि बालाजी ऊर्फ पप्प्या संजीव बिरादार या दोघांना अटक केली आहे. अन्य चार आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड़ करीत आहेत.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimemurder

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांना उमेदवारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांचा शिंदे गटात प्रवेश ; ठाकरे गटाला सलग दुसरा जबर धक्का !

October 21, 2022

मतदान टक्केवाढी वाढव‍िण्यासाठी मोहीम राबवा, व‍िद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या : मुख्य न‍िवडणूक अध‍िकारी श्रीकांत देशपांडे !

January 31, 2024

गंभीर गुन्हे दाखल असलेली टोळी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार !

March 22, 2024

राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट

June 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group