TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विधानसभा निवडणुकीच्या एका जागेवर चिराग पासवान आनंदी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बिहार (वृत्तसंस्था) बिहार विधानसभेच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या चिराग पासवान यांच्या लोजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. या विजयानंतर चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि भाजपचं अभिनंदन केलं आहे.

चिराग पासवान म्हणाले की, निकालानंतर बिहारचा विश्वास पंतप्रधानांवर आहे हे स्पष्ट झालं आहे. मी भाजप आणि पंतप्रधानांचं अभिनंदन करतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट १२५ जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. मला आनंद आहे की लोकजनशक्ती पार्टीला मिळालेला प्रतिसादाबद्दल. एकटे लढूनही २५ लाख मतं आणि ६ टक्के व्होट शेअर मिळाला. यामुळे पक्षात उर्जा निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले आहे. २०२५ ला आम्ही ताकदीने मैदानात असू, असं चिराग पासवान म्हणाले. बिहारमध्ये NDA ने १२५ जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. तर महागठबंधननं ११० जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली आहे. भाजपला २०१५ मध्ये ५३ जागा मिळाल्या होत्या तर यंदा ७४ जागा मिळाल्या आहेत. तब्बल २१ जागा जास्त जिंकून भाजपनं चांगलं यश मिळवलं आहे. चिराग पासवान यांच्या लोजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. त्यांनी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत १४३ जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

चिराग पासवान म्हणाले की, बऱ्याच जागी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. बहुतेक जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. २०२५ चं जे लक्ष्य आहे त्याच्या आम्ही अगदी जवळ पोहोचलो आहे, असं चिराग पासवान म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन मोटार सायकलांची समोरासमोर धडक ; एक गंभीर जखमी !

March 3, 2022

थम पंचिंग करण्यावरुन तरुणाला हॉकी स्टीकने मारहाण

May 5, 2025

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं तर विमानातून उतरवण्यात येणार

March 13, 2021

चाळीसगाव : वाहनाच्या धडकेत जबर जखमी‎ झालेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू‎ !

January 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group