TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव : वाहनाच्या धडकेत जबर जखमी‎ झालेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू‎ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2023
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील ‎पिलखोड शिवारात शुक्रवारी रात्री ‎अज्ञात वाहनाच्या धडकेत ‎जबर जखमी झालेल्या बिबट्या मृत अवस्थेत‎ आढळून आला आहे.

चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावर‎ २७ रोजी रात्री ८.३० वाजेच्या‎ सुमारास बिबट्या अज्ञात वाहनाच्या‎ धडकेत जखमी झाल्याची माहिती‎ चाळीसगाव वन परिक्षेत्र‎ कार्यालयाला मिळाली हाेती. ही‎ माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी‎ घटनास्थळी धाव घेतली. हा‎ बिबट्या रस्त्यालगतच्या वाल्मीक‎ पुंडलिक पवार यांच्या मक्याच्या‎ शेतात जखमी अवस्थेत असल्याचे‎ आढळून आला.

READ ALSO

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

जखमी बिबट्याला‎ उपचारासाठी जेरबंद करणे‎ आवश्यक असल्याने वन‎ कर्मचाऱ्यांकडून सलग ६ तास‎ बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे‎ प्रयत्न सुरू होते. शोध सुरु असतांना एकदा तर  जखमी बिबट्याने वन कर्मचाऱ्यांवर‎ हल्ल्याचा प्रयत्न केला. बिबट्याला‎ पकडण्यासाठी थरारक माेहीम सुरू‎ असतानाच २८ रोजी पहाटे ३ वाजता‎ बिबट्या मक्याच्या शेतात मृत‎ अवस्थेत आढळून आला.‎

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
Next Post

पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ९० लाखांचा कापूस घेऊन पसार झालेल्या ठगास अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उपचार घेऊन घरी परतल्यावर कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट ; राष्ट्रवादीचे योगेश देसलेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

March 9, 2021

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेचे राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश

March 19, 2021

राहुल नगर येथील नागरिकांना अन्नधान्य वाटप

September 13, 2020

गणेश मंडळामध्ये सीसीटीव्ही बसवा ; पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना !

August 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group