TheClearNews.Com
Friday, June 27, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ना.जयंत पाटील यांच्या हस्ते चोपडा न. पा. च्या सामाजिक सभागृहाचे उद्या लोकार्पण

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा नगरपरिषदेने विविध विकास योजना अंतर्गत बांधलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा दि. १२ रोजी सकाळी ९.३० वाजता जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या हस्ते होत आहे.

शासनाच्या सात विविध विकास योजना अंतर्गत कोट्यवधीचा निधी येत असतो त्या निधीचा विनियोग कसा करायचा ? हे स्थानिक स्वराज्य संस्थेवर अवलंबून असते. यात चोपडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. ७५ लाख शासनाचे आणि १५ लाख रुपये चोपडा नगरपरिषदेचे असे एकूण ९० लाख रुपये खर्च करून ही दिमाखदार वास्तू उभी करण्यात आली आहे. या वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह रावेर मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, तालुक्याच्या आमदार लताताई सोनवणे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे माजी जिल्हा अध्यक्ष हाजी गप्फारभाई , भाजपाचे जेष्ठ नेते घनश्याम अग्रवाल, कॉग्रेस (आय) जिल्हा अध्यक्ष ऍड. संदीप भैय्या पाटिल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.

READ ALSO

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

विशेष रस्ता योजना अंतर्गत कस्तुरबा शाळा ते शिरपूर बायपास पर्यंत “आदर्शपथ” रस्त्यासाठी जवळपास ४.३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेत दलीत वस्तीत गटार, रस्ते व इतर सुविधासाठी जवळपास ८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच ६५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेचे ६१% काम पूर्ण झाले आहे ३१% काम पूर्ण झाले होते तोपर्यंतच शहराला पाणी मिळायला लागले होते. अशा विविध योजना अंतर्गत कोट्यवधीचे कामे वर्षाभरात पूर्णत्वास येतील आणि चोपडा शहराचे कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे नगराध्यक्षा मनिषाताई चौधरी व मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, गटनेते जिवनभाऊ चौधरी, नगरसेवक हुसेन पठाण, अशोक बाविस्कर, रमेश शिंदें, गजेंद्र जैस्वाल, चेतन चौधरी, अकिल जहागिरीदार आदी नगरसेवक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

May 30, 2025
चोपडा

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

May 28, 2025
गुन्हे

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक ; 3 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त

May 28, 2025
चोपडा

शेतातील कडब्याला अचानक लागलेल्या आगीत होरपळून अनवर्दे खुर्द येथील शेतकऱ्यांचा दूर्दैवी मृत्यू

May 18, 2025
गुन्हे

सराफा दुकान फोडले; ६० हजारांचा माल लंपास

May 16, 2025
गुन्हे

ऑनरकिलींग : बापाने केला मुलीसह जावईवर गोळीबार ; मुलीचा मृत्यू!

April 28, 2025
Next Post

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना शिक्षण संघर्ष संघटनेचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळ्यात दोन ठिकाणी धाडसी घरफोडी ; ३ लाख ७३ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास !

April 5, 2022

भाजयुमो आक्रमक ; मंत्रालयाबाहेर नवाब मलिकांच्या पुतळ्याचं दहन

November 10, 2021

जिल्ह्यात आज आढळले २७९ कोरोनाबाधित, १३८ झाले बरे !

February 25, 2021

तरुणीचा विवाहास नकार देताच तरुणाने केली जाळपोळ ; सात वाहने खाक !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group