TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे ‘जागतिक ग्राहक दिना’ निमित्त ‘पोस्टर प्रेझेंटेशनचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.निर्मल देशमुख हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी उपस्थित होते.

याप्रसंगी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य एन.एस. कोल्हे,माजी उपप्राचार्य एम.बी.हांडे उपस्थित मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाणिज्य विभागप्रमुख डॉ.सी.आर.देवरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी ते म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांमध्ये प्रति ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे’.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

यावेळी प्रमुख पाहुणे ऍड.निर्मल देशमुख यांनी ग्राहक संरक्षण कायद्यासंदर्भात समाजात जागरूकता व त्याबद्दलची माहिती देताना ग्राहक संरक्षण कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, ‘ग्राहकांनी ग्राहक अधिकारांच्या बाबत जागरूक राहिले पाहिजे व ऑनलाईन पद्धतीने वस्तू विकत घेताना तसेच बाजारपेठेमध्ये वस्तू विकत घेत असताना किंवा वेगवेगळ्या सेवा घेत असताना कोणत्याही गोष्टीसंदर्भात जागरूक राहिले पाहिजे’.यावेळी त्यांनी एखाद्या ठिकाणी अडचण निर्माण झाल्यास त्या विक्रेत्याच्या विरोधात कोणत्या ठिकाणी दाद मागावी व त्याची प्रक्रिया कशा प्रकारची असते, ग्राहक संरक्षण कायद्यातील नवीन अमेंडमेंटस व कायद्यातील बदल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन एस कोल्हे म्हणाले की, ‘जागतिक ग्राहक दिना’निमित्ताने विद्यार्थ्यांनी सर्व रुपी माहितीचे ज्ञान करून घेणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांसमोर असलेल्या विविध अडचणी आणि ग्राहकांसमोर असलेल्या विविध अडचणी या संदर्भात ग्राहकांनी कोणत्या ठिकाणी दाद मागावी हे समजून घेणे आवश्यक आहे. याविषयावर विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचे पोस्टर प्रेझेंटेशन केले त्याबद्दल त्यांनी कौतुक व समाधान व्यक्त केले. या पोस्टर प्रदर्शनात ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात परीक्षकांनी पोस्टर प्रदर्शनाचे निरीक्षण केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी उत्कृष्ट पोस्टर सादरीकरण केलेल्या प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.पी. जैस्वाल यांनी केले तर आभार ए. एच.साळुंखे यांनी मानले. सदर कार्यक्रमास अर्थशास्त्र विभाग प्रमुख व्ही. पी हौसे, एस. बी. पाटील, डॉ. गोपाल पाटील आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील एच.ए.सूर्यवंशी, पी.एस. जैन, पी. पी. कासार, के. एन.सोनार, जी.आय.पिंगळे, सी.पी.बाविस्कर, जी. जे. पटेल यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
Next Post

मुलभुत सुविधा व बोगस मतदारांची नावे वगळण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’ ; जितेंद्र आव्हाडांची कविता व्हायरल

April 16, 2021

किनगाव खुर्द येथे उघडया पाईप लाईनमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

October 2, 2020

पाणलोट क्षेत्रात पाऊस ; हतनूर धरणाचे २ दरवाजे उघडले !

June 18, 2024

सरकारपेक्षा वेगळं मत असणं म्हणजे देशद्रोह नाही : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group