TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किनगाव खुर्द येथे उघडया पाईप लाईनमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in आरोग्य, यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी (प्रतिनिधी) देशासह संपुर्ण राज्यात कोरोना विषाणु महामारी मागील सहा महिन्यापासुन सर्वत्र थैमान घातले असतांना यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या ग्राम पंचायतीचा भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झालेय. गावातील सांडपाण्याचे दुर्गंधीयुक्त घाणीचे पाणी बाहेर करणारी भुमीगत गटारीचे प्रभाग क्रमांक ३ मधील काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे केल्याने घाणीचे पाणीची पाईप लाईन ही उघडयावर आल्याने ठीक ठीकाणी फुटली आहे. यादुर्गंधीचे सांडपाणी हे रहदारीच्या मार्गावर येत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला. या प्रश्नाकडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे.

या संदर्भातील वृत असे की, यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या साडे तिन हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या गावाला किनगाव खुर्द, मध्ये उघडया पाईप लाईन मुळे कोरोनाच्या काळात ग्रामस्थांचे आरोग्यास धोकात आले आहे. ग्रामपंचायत सर्वत्र घाणीचे साम्राज्य ग्राम पंचयातीच्या माध्यमातुन मागील दिवसापुर्वी शासनाच्या योजने अंतर्गत लाखो रुपयांचे निधी खर्च करून प्रभाग क्रमांक तिन मधील लोकवस्तीतील घाणीचे सांडपाणी गावाबाहेर काढण्याकरीता गावात स्वच्छता निर्माण योजनेव्दारे भुमीगत गटारी टाकण्यात आल्या असुन या गटारींच्या कामात आर्थिक व्यवहार झाल्याने संबधींत ठेकेदारांने सदरचे भुमीगत गटारींचे काम हे निकृष्ट प्रतिचे केल्याने या मुळे कमी खोलीच्या गटारीत वरवरच पाईपलाईन टाकल्याने दुर्गंधीच्या सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागावा.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

या दृष्टीकोणातुन टाकण्यात आलेली भुमीगत गटारी या मागील काही दिवसांपासुन गावाच्या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी ठेकेदाराकडुन वरवर पाईपलाईन टाकण्या आली असल्याने पावसात या पाईपलाईनवर टाकण्यात आलेल्या मातीचा भराव वाहुन गेल्याने सदरची पाइपलाईन कमी खोलीच्या खडुयात असल्याने माती वाहुन गेल्याने ती उघड्यावर पडल्याने रस्त्यांने जाणाऱ्या वाहनांमुळे सांडपाण्यासाठी असलेली पाईपलाईन फुटल्यास प्रभागातील सार्वजनिक रस्त्यावर दुर्गंधीचे व घाणीने मिश्रीत सांडपाणी या पाईपलाईन द्वारे गावात झाल्यास घाणीच्या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला असुन , ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन झालेल्या या सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी टाकण्या आलेल्या भुमीगत गटारीच्या निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी करून ग्रामपंचायतच्या माध्यमातुन आर्थिक स्वार्थ साध्य करण्यासाठी चुकीची मार्गाने झालेल्या कामाची संबधीत पुनश्च दुरूस्ती करून ग्रामस्थांच्या आरोग्यास होणारा संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.

या भुमीगत सांडपाण्यासाठी झालेल्या गटारींच्या कामाची माहीती या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते सादीक शाह यांनी माहीती अधिकारा व्दारे संबधीत कामाची सविस्तर माहिती मागीतली असता ग्रामपंचायती कड्डन सदर माहीती मिळत नसल्याची उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची ओरड सादीक शाह यांनी केली आहे .किनगाव खुर्द , या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे ह्या संसर्गाच्या आजारामुळे आतापर्यंत गावातील चार जणांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे व पावसाळ्यामुळे ठिकाणी गटारी तुंबून  वाहत आहे व उघडया पाईप लाईन मुळे ग्रामस्थांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असे असतांना पंचायत समिती अधिकारी , ग्रामसेवक, सरपंच व या प्रभाग क्रमांक तिनचे सदस्य दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. त्यामुळे ग्रापंचायतीवर व ग्रामसेवक यांच्या कारभाराला घेवुन गावात नाराजी पसरली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

राहुल गांधींना धक्काबूक्की नव्हे तर त्यांचा तोल गेल्यामुळे पडले - रावसाहेब दानवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १५ ऑक्टोबर २०२२ !

October 15, 2022

स्टेट बँकेकडून यावर्षी 14 हजाराची बंपर भरती

September 9, 2020

गिरणा, तितुर,गडत नदीपात्रातून वाळू वाहतूक व उत्खनन करण्यास प्रतिबंध !

October 14, 2020

धरणगाव महात्मा गांधी उद्यानाच्या कामाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group