TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा-नाशिक बस खराब रस्त्यामुळे सूतगिरणीत घुसली ; प्रवाशांसह वाहक, चालक थोडक्यात बचावले !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा बस स्थानकातून सकाळी 11 वाजता निघालेल्या चोपडा-नाशिक बस क्रमांक (एम एच 14 बी.टी 2142) ही खड्डा चुकविण्याच्या नादात सुत गिरणीत जाऊन पाण्याच्या कुंड्याला धडकली. या अपघातात सुदैवाने प्रवाशांसह वाहक, चालक थोडक्यात बचावले. हा अपघात सकाळी 11 ते 11:20 च्या दरम्यान झाला.

चोपडा-नाशिकमध्ये जवळपास 60 ते 65 प्रवासी होते. चालक विनोद भास्कर कोळी हे नेहमी प्रमाणे बस घेऊन निघाले. परंतू तापी सूत गिरणी जवळ रस्त्याला मोठा खड्डा असल्याकारणाने चालकाच्या बसवरील ताबा सुटला. यामुळे ती सरळ सुत गिरणीत जाऊन एका झाडाला धडक देताच तेथील फाउंटनच्या पाण्याचा कुंड्याला धडकली. सुदैवाने या अपघातात एकही प्रवासी जखमी झाला नाही.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

यावेळी तात्काळ घटनास्थळी बस स्थानकातले प्रमुख चंद्रभान रायसिंग, प्रभाकर महाजन ,अशोक पाटील, यांच्यासह काही लोकांनी भेटी दिल्या. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन मोठं मोठे खड्डे तरी बुजावावेत अशी मागणी होत आहे. यावेळी वाहक सचिन गुलाबराव कदम हे देखील सोबत होते. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला चालक विनोद भास्कर कोळी हे स्वतः फिर्याद देण्यासाठी गेले असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
Next Post

मुक्ताईनगरात तीन लाखांचा गुटखा जप्त ; बर्‍हाणपूरच्या एकाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरपंचपदासाठी घोडेबाजार हा ‘लोकशाहीचा लिलाव’ : अण्णा हजारे

January 2, 2021

जाणून घ्या…चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर !

November 6, 2023

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

July 26, 2024

धरणगावातून दोन दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

June 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group