TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा ( प्रतिनिधी) तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम आज निकालानंतर थंड झाली. यात धुपे बुद्रुक, तावसे बुद्रुक व घुमावल येथील निवडणूक बिनविरोध झाल्याने फक्त 19 गावांची निवडणूक लागलेली होती. यात निवडणूक जरी चुरशीची झाली तरी देखील वर्चस्व कोणत्याही पक्षाला घेता आला नाही. उमेदवार स्वबळावर निवडणूक लढले. त्यामुळे चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल संमिश्र लागल्याचे चित्र दिसून आले.

अडावद येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून तडवी बबनखा लालखा यांना 4110 मत मिळाले असून ते 1265 निवडून आले तावशे खुद्रुक येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून पाटील कल्पनाबाई शांताराम यांना 373 मतं मिळाली असून ते 81 मतांनी निवडून आले. गणपुर येथील लोकनियुक्त भिल भूषण मोतीलाल यांना 1662 मते मिळालेले असून 183 मतांनी ते निवडून आलेले आहेत. तालुक्याभरात सर्वात कमी वयाच्या सरपंच म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

विचखेडा येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून रवींद्र बाळकृष्ण पाटील यांना 512 मत मिळालेले असून ते 12 मतांनी निवडून आले आहेत. अनुवरदे खुर्द येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून शिरसाट सचिन प्रल्हाद यांना 700 मत मिळाली असून ते 223 मतांनी निवडून आलेले आहेत. मालखेडा येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी पाटील गणेश लोटन यांना 322 मिळालेली आहेत व ते 39 मतांनी निवडून आलेले आहेत.

वाळकी येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून कोळी रूखमाबाई वसंत यांना 518 मत पडली असून 252 मतांनी निवडून आलेले आहेत. कठोरा येथील लोकनियुक्त सरपंच कोळी एकनाथ दामू यांना 589 मतं मिळालेली असून ते 280 मतांनी निवडून आलेले आहेत. वडती येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून धनगर देविदास हरिश्चंद्र यांना 847 मत मिळालेली असून 53 मतांनी ते विजयी झालेले आहेत. वडगाव बुद्रुक येथील लोकनियुक्त सरपंच पाटील प्रतिभा गणेश यांना 815 मतं मिळालेले असून ते एक मतांनी निवडून आलेले आहेत. वडगाव येथील फेर मतमोजणीत देखील पाटील प्रतिभा गणेश हेच निवडून आल्याने आनंद द्विगणित झाला होता.

वराड येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून गवळी अजय ईश्वर यांना 508 मत मिळालेले असून 245 मतांनी ते निवडून आलेले आहेत पारगाव येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी इंगळे वंदनाबाई प्रकाश यांना 467 मते मिळालेली असून 66 मतांनी ते निवडून आलेले आहेत. लासुर येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी भिल नर्मदाबाई भिवसन यांना 2337 मत मिळालेली असून ते 42 मतांनी निवडून आलेले आहेत.

आडगाव लोकनियुक्त सरपंच पदासाठी बिल भारतीय राजेंद्र यांना 802 मत मिळालेली असून ते111 मतांनी निवडून आले आहे. विष्णपूर येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी भिल जगदीश रामदास यांना 392 मतं मिळालेली आहेत ते 31 मतांनी निवडून आलेले आहेत. अंबाडे येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी बिल शुभांगी सुनील यांना 656 मत मिळालेली असून ते 224 मतांनी निवडून आलेले आहे. नरवाडे येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी भिल मंगल रूपसिंग यांना 329 मत मिळालेले असून ते 48 मतांनी निवडून आलेले आहेत. कोळंबा येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी वाल्मीक मधुकर बाविस्कर यांना 963 मतं मिळालेली असून 504 मतांनी ते निवडून आले आहेत. सुटकार येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी ठाकरे रवींद्र भगवान यांना 410 मत मिळालेले असून ते 49 मतांनी निवडून आलेले आहेत.

घुमावल येथील एसटी राखीव जागा असल्याने येथून सरपंच पदासाठी एकही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सरपंच पद रिक्त आहे. तसेच तावसे बुद्रुक येथे बिनविरोध निवडणुक झाल्याने सरपंच पदासाठी चौधरी रेखा किशोर यांना बिनविरोध म्हणून निवडून दिलेले आहे व धुपे येथील निवडणूक बिनविरोध झाल्याने सुखराम भिवसन अहिरे यांना गावकऱ्यांनी सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून दिलेले आहे.

वराड येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोळी अंबादास दयाराम व चित्रगथी गजानन मंगल ह्या दोघ उमेदवाराना सारखी म्हणजे 152 /152 मत मिळाली होती. त्यामुळे या जागेसाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली, त्यात कोळी अंबादास दयाराम हे निवडून आले आहेत. त्याच धर्तीवर अडावद येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये पाटील छोट्याबाई नरेंद्र व शकिलाबी मूनसाफखा पठाण ह्याना दोघांना 511/511 मत मिळाली होती यात देखिल ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात शकिलाबी मूनसाफखा पठाण ह्या निवडून आलेल्या आहेत. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी दहा वाजेपासून मत मोजणीला सुरवात झाली मात्र दुपार 3 वाजेपर्यंत पत्रकारांना आकडेवारी देण्यात आले नाही. त्यामुळे पत्रकार देखिल नाराज होते. मत मोजणी सुरू असताना दुपारी काही निकाल नंतर गर्दी झाली भुसावळ येथील दोन इसम आपली हात सफाई करताना रंगेहाथ सापडल्याने पोलीसांनी चांगलच चोप दिला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
Next Post

जाणून घ्या...एका क्लिकवर बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा संपूर्ण निकाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओटीपी विचारून मुक्ताईनगरच्या एकाची ९९ हजारात ऑनलाईन फसवणूक ; सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

April 5, 2022

जळगाव जिल्हा परिषदेची कामात आघाडी ; अनेक विभागात कौतुकास्पद काम : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 7, 2024

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, बुधवार ६ एप्रिल २०२२ !

April 6, 2022

कृषी पर्यवेक्षकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहात अटक !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group