TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कौटुंबिक वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील उड्डाण पुलाजवळ कौटुंबिक वादातून हाणामारी झाली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा झाला आहे.

या संदर्भात अधिक असे की, आशिष देविदास महाले (वय, ३६ रा. सातपूर नाशिक) यांची पत्नी त्यांच्यापासून घटस्फोट मागत आहेत. यातून दोघं परिवारामध्ये वाद सुरु आहेत. दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाण पुलाजवळ आशिष यांच्या सासरकडील नंदू श्रीधर महाजन, यश नंदू महाजन,भगवान श्रीधर महाजन,कैलास श्रीधर महाजन,यश नंदू महाजन (सर्व रा. महात्मा फुले नगर) यांचे मित्र व दोन महिलांनी त्यांना मारहाण केली. तसेच रस्त्यात अडवुन अश्लिल शिवीगाळ करुन तुला आज येथेच संपवुन टाकु अशी धमकी दिली. तर भगवान महाजन याने त्याच्या पिशवीतून काही तरी धारदार चाकु सारखे शस्त्र काढून आशिषच्या मानेवर दुखापत केली. तर यश महाजन याने त्याचे हातातील लोखंडी रोडने डोक्याचे मागच्या भागावर मारुन दुखापत केली. तसेच त्याच्या इतर मित्रांनी अश्लिल शिवीगाळ केली. कुणी तरी आपल्या खिश्यातील ३३ हजार ७०० रुपये व हातातील सोन्याची अंगठी व संमसंग A२० मोबाईल कोणी तरी काढून घेतला, असेही आशिष महाले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. उपनिरी. अमोल गुंजाळ हे करीत आहेत.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

इन्स्टाग्रामवरून धार्मिक भावना दुखावल्या ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास

August 20, 2021

कोल्हापूरात हनी ट्रॅपचा ‘ट्रॅप’ ; स्वत:च्या पत्नीचाच वापर करून व्यावसायिकाला लुटलं !

November 28, 2021

झोपेत असलेल्या पत्नीचा निर्घृण खून ; पतीनेही उचललं टोकाचं पाऊल !

September 14, 2023

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १८ जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group